हिंदी व मराठी चित्रपटांमधून आपल्या दर्जेदार भूमिकांसाठी प्रसिद्ध असेलेल व्यक्तिमत्व म्हणजे नागेश भोसले. अभिनयाबरोबरच त्यांनी ''पन्हाळा'', ''गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा'', ''गोष्ट छोटी डोंगराएवढी'' आणि ''अदगुलं मदगुलं'' या अतिशय वेगवेगळ्या विषयावरील चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. आज (६ ऑगस्ट) त्यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त अभिनेते व दिग्दर्शक नागेश भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!
नागेश भोसले यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
- पन्हाळा (२०१५)
- गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा (२००९)
- गोष्ट छोटी डोंगराएवढी (२००९)
- अदगुलं मदगुलं (२०११)
नागेश भोसले यांनी अभिनय केलेले चित्रपट
- प्यारवाली लव स्टोरी (२०१४)
- धग (२०१४)
- दुनियादारी (२०१३)
- चिंटू २ (२०१३)
- शिर्डी साईं (२०१२)
- चिंटू (२०१२)
- स्टैण्ड बाय (२०११)
- होस्टेल (२०११)
- शाहरूख खुबसूरत है तू (२०१०)
- गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा (२००९)
- गोष्ट छोटी डोंगराएवढी (२००९)
- आखरी डिसिजन (२०१०)
- धरपकड (२०११)
- अदगुलं मदगुलं (२०११)
- शिवा (२००६)
- डि (२००५)
- क्योंकी (२००५)
- सरकार (२००५)
- बर्दाश्त (२००४)
- दम (२००३)
- थ्रिलर अॅ०ट टेन (२०००)
- शूल (१९९९)
- बॉम्बे बॉईज (१९९८)
No comments:
Post a Comment