Sunday 30 April 2017

दादासाहेब फालके

आज (३० अप्रैल) आद्य दिग्दर्शक स्व. दादासाहेब फालके यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त त्यांच्या स्मुतीस विनम्र अभिवादन.

Friday 28 April 2017

मेधा मांजरेकर

आज (२८ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री मेधा मांजरेकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Tuesday 25 April 2017

शाहू मोडक

आज (२५ अप्रैल) अभिनेते स्व. शाहू मोडक यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त त्यांच्या स्मुतीस विनम्र अभिवादन.

Monday 24 April 2017

राजा परांजपे

आज (२४ अप्रैल) दिग्दर्शक स्व. राजा परांजपे यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त त्यांच्या स्मुतीस विनम्र अभिवादन.

Sunday 23 April 2017

प्रिया मराठे

आज (२३ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री प्रिया मराठे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Thursday 13 April 2017

निळू फुले

आज (१३ जुलाई) अभिनेते स्व. निळू फुले यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्त त्यांच्या स्मुतीस विनम्र अभिवादन.

Sunday 2 April 2017

गजानन जागीरदार

आज (२ अप्रैल) दिग्दर्शक स्व. गजानन जागीरदार यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त त्यांच्या स्मुतीस विनम्र अभिवादन.

किरण नाटकी