Tuesday 31 May 2016

संजय खापरे

आज (३१ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते संजय खापरे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

सुनील सुकथनकर

आज (३१ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Monday 30 May 2016

नीलम शिर्के

आज (३० मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री नीलम शिर्के यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Sunday 29 May 2016

मृणमयी देशपांडे

आज (२९ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री मृणमयी देशपांडे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

विजय पाटकर

आज (२९ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक विजय पाटकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Saturday 21 May 2016

रविन्द्र मंकणी

आज (२१ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते रविन्द्र मंकणी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

संजय मोने

आज (२१ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते संजय मोने यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Wednesday 18 May 2016

सोनाली कुलकर्णी

आज (१८ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Tuesday 17 May 2016

मुक्ता बर्वे

आज (१७ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

तृप्ती भोईर

आज (१७ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री आणि दिग्दर्शिका तृप्ती भोईर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Monday 16 May 2016

सैराटच्या निमित्ताने

सहसा मी चित्रपटगृहात चित्रपट बघायला जात नाही कारण चित्रपट चांगला नसेल तर उगाच वेळ आणि पैसा वाया जातो. त्यामुळे मी कोणताही चित्रपट बघायला जायच ठरवण्याआधी चित्रपटाचा दिग्दर्शक आपला आवडता आहे का? चित्रपटात आपल्या आवडीची स्टार कास्ट आहे का? ट्रेलर बघणे? समीक्षा वाचणे इत्यादि खातरजमा करुन घेतो. त्यातही चित्रपटगृहात मराठी चित्रपट बघायला माझी प्राथमिकता असते. ''सैराट''चा ट्रेलर मी बघितला होता, पण मला काही तो विशेष आवडला नव्हता कारण चित्रपटाच्या ट्रेलर बघून ही दुखद प्रेमकहानी वगैरे असेल असा माझा समज झाला होता. मंगळवारी संध्याकाळी कोणाशी तरी फोनवर झगडा होतो. मग काय मूड ऑफ. आता काय कराव? चला चित्रपट बघुया. लॅपटॉपमध्ये काही बघण्यासारख नव्हतच. मग विचार केला काय बघाव तर चला "सैराट" बघुया पण माझ्या "सैराट"कडून फार अपेक्षा नव्हत्या आणि हा चित्रपट खुप गम्भीर वगैरे असेल अशी माझी भावना होती. तिकडे गेल्यावर गर्दी बघून मला धक्काच बसला, मंगळवार (चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून पाचवा दिवस) असून सुद्धा शो हाउसफुल होता. मराठी चित्रपटाला असा प्रतिसाद मिळतोय हे बघून आनंद पण झाला. उज्जवल सरांना कशीतरी बालकनीची दोन टिकिट मिळाली. 

चित्रपट सुरु होताच पहिल्या काही फ्रेममध्ये नागराज मंजुळे पद्यावर दिसतात. खर म्हणजे मला दिग्दर्शकांना अभिनय करताना बघून नेहमीच मजा येते मग ते छोट्या भूमिकेत का असेना. आणि मग हळू हळू "सैराट" मला आवडु लागतो. क्रिकेट मैचच्या प्रसंगाला सुरवात होते. मग आपल्याला आपल्या गावाकडले क्रिकेट सामने आठवतात आणि आपण चित्रपटात गुंतत जातो. एक एक प्रसंग बघून आपल्याला आपल्या शाळेतल्या गोष्टी आठवू लागतात. दरम्यान छोट्या छोट्या प्रसंगातून प्रेक्षकांच्या चेहर्यावर हसु फुलत राहत. सोबत पद्यावर परश्या आणि आर्चीच प्रेम फुलत जात. मध्ये मध्ये गाणे आणि त्यात प्रेक्षकांचा जल्लोष.

आता आपल्याला माहिती असत की कधीतरी अचानक चित्रपट गंभीर वळण घेणार. अपेक्षेप्रमाणे चित्रपट गंभीर वळण घ्यायला लागतो. परश्या आणि आर्ची पळून जातात. आता उरलेल्या चित्रपटभर पाठलाग बघावा लागणार. नाही यार. आता माझे लक्ष पुन्हा मोबाईलवर केंद्रित होते. काही मिस कॉल दिसतात. उज्जवल सरांना पण काही महत्वाचे फोन आलेले असतात आणि आम्ही इंटरवलच्या १० मिनट आधी चित्रपटगृहाच्या बाहेर पडतो. पूर्ण चित्रपट बघितला नाही पण जितका बघितला तितका छान होता, याच समाधान वाटत राहत.

नंतर आम्ही आपल्या कामात व्यस्त. कधी तरी फेसबुक उघडतो तर पूर्ण वॉल "सैराट"विषयी उलट सुलट चर्चा आणि समीक्षणे यांनी भरलेली असते. त्याचा शेवट आणि रक्ताने माखलेले पावल चर्चेचा विषय झाले असतात. "सैराट"विषयी व्हाट्सउप मैसेज यायला लागतात. वर्तमानपत्रात सैराटच्या कमाईची चर्चा, टीवीवर पैनल डिस्कशन सुरु असतात. उगाच आपण अर्धा चित्रपट बघितला अस वाटत. पुन्हा पावल चित्रपटगृहाकडे वळतात, याही वेळेस तेवढीच गर्दी किंबहुना थोडी जास्तच, तोच जल्लोष आणि डोक सुन्न करणारा शेवट पण यावेळी नागराज मंजुळे माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक बनलेले असतात.

आस्ताद काळे

आज (१६ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आस्ताद काळे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Friday 13 May 2016

आदिनाथ कोठारे

आज (१३ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आदिनाथ कोठारे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

अमृता सुभाष

आज (१३ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री अमृता सुभाष यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रख्यात अभिनेत्री ज्योती सुभाष त्यांच्या आई आहेत. अमृता सुभाष यांनी मराठी चित्रपट, दूरदर्शन आणि नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत. जी मराठी वरील "अवघाची संसार" या मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी त्या ओळखल्या जातात. त्यांनी "श्वास", "चौसर", "देवराई", "नितळ", "बघ हात दाखवूया न", "बाधा", "सावली", "फिराक़", "वळु", "कॉन्ट्रैक्ट", "विहीर", "त्या रात्री पाऊस होता", "गंध", "हापुस", "मसाला", "अजिंठा", "बालक पालक", "चिड़िया" आणि "किल्ला" या चित्रपटात भूमिका केल्या आहेत.  अभिनयासोबतच त्या पार्श्वगायन ही करतात. त्या लेखक सुद्धा आहेत. त्यांचे "एक उलट एक सुलट" हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

संदिप खरे

आज (१३ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गीतकार संदिप खरे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Wednesday 11 May 2016

पैडी काम्बळे

आज (११ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते पैडी काम्बळे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Sunday 8 May 2016

दीपाली सय्यद

आज (८ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

राहुल जाधव

आज (८ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक राहुल जाधव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! छायाचित्रकार राहुल जाधव यांचा ''मर्डर मेस्ट्री'' हा चित्रपट या वर्षी जुलाई २०१५ मध्ये प्रदर्शित झाला. ''विजय असो'' आणि ''हैलो नंदन'' नंतर हा त्यांचा तीसरा चित्रपट होता. हिंदीतील प्रसिद्द निर्माता नाडीयाडवाला यांची निर्मिती असलेल्या ''मर्डर मेस्ट्री'' ने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. 

Saturday 7 May 2016

अनिकेत विश्वासराव

आज (७ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अनिकेत विश्वासराव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Friday 6 May 2016

आसावरी जोशी

आज (६ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री आसावरी जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! आसावरी जोशी यांनी अनेक हिंदी व मराठी टीवी मालिकांमध्ये व चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. या चित्रपटांमध्ये "ओम शांती ओम", "तांदळा", "हेलो डार्लिंग", "चला मुसद्दी ऑफिस ऑफिस" प्रमुख आहेत. सब टीवी वरील "ऑफिस ऑफिस" या मालिकेतील त्यांच्या भूमिकेसाठी त्या प्रसिद्द आहेत. 

Tuesday 3 May 2016

अजिंक्य देव

आज (३ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अजिंक्य देव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अजिंक्य देव हे जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचे सुपुत्र आहेत. १९८५ साली "अर्द्धांगी" या चित्रपटातून त्यांनी आपली कारकीर्द सुरु केली. त्यानंतर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. २००७ साली प्रदर्शित झालेल्या "एक क्रांतिवीर: वासुदेव बळवंत फडके" या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली. या चित्रपटात त्यांनीच वासुदेव बळवंत फड़के यांची केंद्रीय भूमिका वठवली होती. २०१० साली त्यांनी "जेता" हा चित्रपट दिग्दर्शित केला.

किरण नाटकी