Saturday 21 January 2017

शांताराम आठवले

आज (२१ जनवरी) दिग्दर्शक स्व. शांताराम आठवले यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त त्यांच्या स्मुतीस विनम्र अभिवादन.

Thursday 19 January 2017

दादासाहेब तोरणे

आज (१९ जानेवारी) आद्य दिग्दर्शक स्व. दादासाहेब तोरणे यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्त त्यांच्या स्मुतीस विनम्र अभिवादन.

Monday 9 January 2017

राम गबाळे

आज (९ जनवरी) दिग्दर्शक स्व. राम गबाळे यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्त त्यांच्या स्मुतीस विनम्र अभिवादन.

Saturday 7 January 2017

चंद्रकांत गोखले

आज (७ जनवरी) अभिनेते स्व. चंद्रकांत गोखले यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त त्यांच्या स्मुतीस विनम्र अभिवादन.

Wednesday 4 January 2017

प्रार्थना बेहरे

आज (५ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

किरण नाटकी