Sunday 2 August 2015

एक कडक विनोद

आताच एक कडक विनोद वाचला, ब्लॉगच्या वाचकांसाठी शेयर करत आहे. जर हे चित्रपटमराठी मध्ये dubbed केले तर, यांची नावे काय असतील..? वाचा..

KUCH KUCH HOTA HAI..
कसतरी होतेय!

HOLLOW MAN..
पोकळ माणुस!

DIE ANOTHER DAY..
नंतर कधीतरी मर!

GONE WITH THE WIND..
गेला उडत!!

SUPERMAN..
लई भारी माणुस!!

SCORPION KING..
तात्या विँचु!

THE MUMMY RETURNS..
आई परत आली!

MISSION IMPOSSIBLE..
नाही जमत!

MISSION IMPOSSIBLE 2..
एकदा सांगितला ना नाही जमत!

MAN IN BLACK..
काळे माणसं!

MAN IN BLACK 2..
एकदम काळे माणसं!

No comments:

Post a Comment

किरण नाटकी