Tuesday 28 March 2017

योगेश गोसावी

आज (२८ मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक योगेश गोसावी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Thursday 23 March 2017

गणपत पाटिल

आज (२३ मार्च) अभिनेते स्व. गणपत पाटिल यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्त त्यांच्या स्मुतीस विनम्र अभिवादन.

किरण नाटकी