Wednesday 15 February 2017

आशुतोष गोवारीकर

आज (१५ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Thursday 2 February 2017

चिन्मय मांडलेकर

आज (२ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते चिन्मय मांडलेकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Wednesday 1 February 2017

सयाजी शिंदे

आज (१ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

किरण नाटकी