मराठी चित्रपट सुष्टिला नवसंजीवनी देण्यात ज्या निर्मात्यांचा व दिग्दर्शकांचा वाटा आहे त्यात महेश मांजरेकर हे नाव नेहमीच अग्रणी राहिले आहे. हिंदित ''वास्तव'' सारखे अनेक यशस्वी चित्रपट दिल्यानंतर त्यांनी मराठीमध्ये ''मी शिवाजीराजे भोसले बोलतोय'' या चित्रपटात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली. या चित्रपटाने टिकिटखिडकीवर जबरदस्त कामगिरी केली. त्यानंतर त्यांनी ''शिक्षणाच्या आईचा घो'', ''लालबाग परळ'', ''फक्त लढ म्हणा'', ''काकस्पर्श'' आणि ''कोकणस्थ'' या चित्रपटांचे दिग्दर्शन करून मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्याची महत्वाची कामगिरी केली. आज (१६ ऑगस्ट) त्यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
- कोकणस्थ (२०१३)
- काकस्पर्श (२०१२)
- आमी सुभाष बोलची (२०११)
- फक्त लढ म्हणा (२०११)
- लालबाग परळ (२०१०)
- सिटी ऑफ गोल्ड - मुंबई १९८२: एक अनकही कहानी (२०१०)
- शिक्षणाच्या आईचा घो (२०१०)
- देह (२००७)
- स्ट्रगलर (२००६)
- इट वाज रेनिंग ड्यात नाईट (२००५)
- वाह लाइफ हो तो ऐसी (२००५)
- विरुद्ध … फॅमिली कम फर्स्ट (२००५)
- पद्मश्री लालू प्रसाद यादव (
२००५) - रक्त (२००४)
- प्यार किया नही जाता (२००३)
- हत्यार (२००२)
- पिता (२००२)
- एहसास (२००१)
- तेरा मेरा साथ रहे (२००१)
- कुरुक्षेत्र (२०००)
- जिस देश में गंगा रहता है (२०००)
- अस्तिव (२०००)
- निदान (२०००)
- वास्तव (१९९९)
- आई (१९९५)
महेश मांजरेकर यांनी अभिनय केलेले चित्रपट
- जय हो (२०१४)
- रेगे (२०१४)
- सिंघम रिटर्न्स (२०१४)
- अर्धांगिनी (२०१४)
- हिम्मतवाला (२०१३)
- शूटआऊट ॲट वडाळा (२०१३)
- आरंबम (२०१३)
- रज्जो (२०१३)
- आजचा दिवस माझा (२०१३)
- तुक्का फिट (२०१२)
- ओ.एम.जी. – ओ माय गॉड! (२०१२)
- जय जय महाराष्ट्र माझा (२०१२)
- रेडी (२०११)
- फक्त लढ म्हणा (२०११)
- बॉडीगार्ड (२०११)
- अधुर्स (२०१०)
- दबंग (२०१०)
- डॉन सीनू (२०१०)
- मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (
२००९) - वॉन्टेड (२००९)
- ९९ (२००९)
- फ्रुट ॲंड नट (२००९)
- तीन पत्ती (२००९)
- मीराबाई नॉट आऊट (२००८)
- स्लमडॉग मिलियोनेर (२००८)
- होमम (२००८)
- दस कहानियां (२००७)
- ओक्काडुन्नाडू (२००७)
- पद्मश्री लालू प्रसाद यादव (
२००७) - जिंदा (२००६)
- जवानी दिवानी (२००६)
- इट वॉज रेनिंग दॅट नाईट (२००५)
- प्लॅन (२००४)
- रन (२००४)
- मुसाफिर (२००४)
- कांटे (२००३)
- प्राण जाये पर शान ना जाये (
२००३) - एहसास (२००१)
- वास्तव (१९९९)
No comments:
Post a Comment