Wednesday 5 August 2015

नितीन चंद्रकांत देसाई

आज मराठी व हिंदी चित्रपट सृष्टितील आघाडीचे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा वाढदिवस आहे, त्या निमित्त त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज नितीन चंद्रकांत देसाई हे नाव राष्ट्रिय पातळीवर आघाडीचा एक कला दिग्दर्शक म्हणून स्थापित झालेले आहे. त्यांना विविध चित्रपटांसाठी वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.त्यांना ''हम दिल दे चूके सनम'', ''लगान'', ''देवदास'' व ''डॉ बाबासाहेब आंबेडकर'' या चित्रपटांसाठी सर्वोकृष्ट कला दिग्दर्शकाचा राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी २०१२ साली ''अजिंठा'' हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला.


नितीन चंद्रकांत देसाई यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट 
  • अजिंठा 

नितीन चंद्रकांत देसाई यांनी कला दिग्दर्शन केलेले चित्रपट 
  • द लवर्स (२०१५)
  • आर राजकुमार (२०१३)
  • चिंटू २ -खजिन्याची चित्तरकथा (२०१३)
  • हेल्लो जय हिन्द (२०११)
  • खेले हम जी जान से (२०१०)
  • फिल्लम सिटी (२०१०)
  • वन्स अपॉन टाईम इन मुंबई (२०१०)
  • व्हाटस योउर राशी (२००९)
  • हरीचंद्राची फॅक्टरी (२००९)
  • सास बहु और सेंसेक्स (२००८)
  • गॉड तुस्सी ग्रेट हो (२००८)
  • ये मेरा इंडिया (२००८)
  • दना दन गोल (२००७)
  • गांधी माय फादर (२००७)
  • जाने क्या होगा (२००६)
  • लगे रहो मुन्नाभाई (२००६)
  • द मेमसाइब (२००६)
  • मुन्ना भाई MBBS (२००३)
  • ताजमहल (२००३)
  • चुपके से (२००३)
  • अनर्थ (२००२)
  • द लेजेंड ऑफ भगतसिंग (२००२)
  • देवदास (२००२)
  • फिलहाल (२००२)
  • पिता (२००२) (२००२) (२००२)
  • वन टू का फोर (२००१) 
  • राजू चाचा (२०००) 
  • डॉ बाबासाहेब आंबेडकर (२०००) (२०००) (२०००) 
  • मिशन काश्मीर (२०००) 
  • जोश (२०००) 
  • जंग (२०००) 
  • खौफ (२०००) 
  • मेला (२०००) 
  • दहक (१९९९) 
  • बादशाह (१९९९) 
  • हम दिल दे चुके सनम (१९९९)
  • हु तू तू (१९९९)
  • करीब (१९९८)
  • वजूद (१९९८)
  • बारूद (१९९८)
  • प्यार तो होना ही था (१९९८)
  • किमत (१९९८)
  • आर या पार (१९९७)
  • इश्क (१९९७)
  • माचिस (१९९६)
  • दिलजले (१९९६)
  • कामसूत्र (१९९६)
  • खामोशी (१९९६)
  • विजेता (१९९६)
  • ओह डार्लिंग ये है इंडिया (१९९५)
  • अकेले हम अकेले तुम (१९९५)
  • द डॉन (१९९५)
  • आ गले लग जा (१९९४)
  • द्रोह काल (१९९४)
  • १९४२ अ लव स्टोरी (१९९४)
  • पहला नशा (१९९३)
  • परींदा (१९८९)
  • सलाम बॉम्बे (१९८८)

नितीन चंद्रकांत देसाई यांनी कला दिग्दर्शन केलेल्या टिवी मालिका
  • किरदार (१९९३)

No comments:

Post a Comment

किरण नाटकी