Wednesday 19 August 2015

संजय सुरकर

मराठी चित्रपट दिग्दर्शक स्व. संजय सुरकर यांचा आज (१९ ऑगस्ट) जन्मदिवस त्यानिमित्त त्यांच्या स्मुतिस विनम्र अभिनंदन !!!! विदर्भाच्या मातीतून आलेल्या संजय सुरकर यांनी मराठी चित्रपट सृष्टिला अनेक आशयघन पण मनोरंजक चित्रपट दिले, बहुधा हिच त्यांची खासियत होती. ''चौकट राजा'' या पहिल्याच चित्रपटातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. त्यांचा शेवटचा चित्रपट ''लाठी'' अद्याप प्रदर्शित व्हायचा आहे.  

संजय सुरकर यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट 
  • स्टँडबाय (२०११)
  • रानभूल (२०१०)
  • मास्तर एके मास्तर (२००९)
  • सुखान्त (२००९)
  • एक डाव संसाराचा (२००८)
  • तांदळा (२००८)
  • सखी (२००७)
  • आव्हान (२००७)
  • आईशप्पथ..! (२००६)
  • आनंदाचे झाड (२००६)
  • सातच्या आत घरात (२००४)
  • घराबाहेर (१९९९) 
  • तू तिथं मी (१९९८)
  • रावसाहेब (१९९६)
  • यज्ञ (१९९४)
  • आपली माणसं (१९९३)
  • चौकट राजा (१९९१)

No comments:

Post a Comment

किरण नाटकी