
अरुण कदम मागील २५ वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत. त्यांनी अनेक हिंदी व मराठी भाषेतील चित्रपट, टिवी मालिका आणि नाटकांमधून भूमिका केल्या आहेत. त्यांना "ETV मराठी" वरील "कॉमेडी एक्सप्रेस" या मालिकेने नविन ओळख मिळवून दिली. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही त्याच्या www.arunkadam.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
No comments:
Post a Comment