आज (१७ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! रत्नाकर मतकरी हे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार अशा विविध भूमिकेमधुन समर्थपणे वावरले आहेत. २०१२ साली त्यांनी त्यांच्याच "इन्वेस्टमेंट" या नावाच्या कथेवर आधारित "इन्वेस्टमेंट" याच नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला. या विषयावर आधारित होता. हा चित्रपट पालक आणि मुलांच्या नाते या चित्रपटाला ६० व्या राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. त्यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या www.ratnakarmatkari.com/index.asp या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता. Tuesday, 17 November 2015
रत्नाकर मतकरी
आज (१७ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! रत्नाकर मतकरी हे साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार अशा विविध भूमिकेमधुन समर्थपणे वावरले आहेत. २०१२ साली त्यांनी त्यांच्याच "इन्वेस्टमेंट" या नावाच्या कथेवर आधारित "इन्वेस्टमेंट" याच नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला. या विषयावर आधारित होता. हा चित्रपट पालक आणि मुलांच्या नाते या चित्रपटाला ६० व्या राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. त्यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या www.ratnakarmatkari.com/index.asp या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...
-
List of Upcoming Marathi Movies This is list of Upcoming Marathi Movies is prepared by Team Marathi Chitrapat S...
No comments:
Post a Comment