आज प्रसिद्द अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!
निशिगंधा वाड यांनी या मराठी कौटुम्बिक चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी प्रसिद्द आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातून काम केले आहे. त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांमध्ये "वाजवा रे वाजवा", "शेजारी शेजारी", "एकापेक्षा एक", "प्रतिकार", "बंधन", "कर्मयोद्धा", "बाळा जो जो रे", "जन्मदाता", "सलीम लंगडे पे मत रो", "सासर माहेर", "दादागिरी", "अशी ही ज्ञानेश्वरी", "आप मुझे अच्छे लगने लगे", "तुमको ना भूल पायेंगे", "दिवानगी", "शापित", "रोक", "लाइफ में कभी कभी" आणि "अलीबाबा और चालीस चोर" प्रमुख आहेत. अभिनया सोबतच त्यांना संशोधनाचीही आवड आहे. त्यांच्या प्रबंधासाठी त्यांना मुंबई विद्यापीठातून पीएचडी प्राप्त झाली आहे. त्या "चार चौघी" या मराठी मासिकाशी जुळल्या होत्या.

No comments:
Post a Comment