आज (२९ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते राजेश श्रृंगारपुरे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! राजेश श्रृंगारपुरे आपल्या भारदस्त आवाजासाठी आणि पिळदार शरीरयष्टी ओळखले जातात. त्यांनी रामगोपाल वर्मा यांच्या ''सरकार राज" मध्ये महत्वाची भूमिका साकरली होती. त्यानंतर अवधूत गुप्ते यांच्या "झेंडा" या मराठी चित्रपटात राज ठाकरे यांच्याशी साम्य असणारी भूमिका केल्याने ते प्रकाश झोतात आले होते. ते सातत्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये व्यस्त असतात, त्याचाच जोडीला "सील टीम सिक्स" हि हॉलीवुड टीवी मालिका पण त्यांनी केलिय. या वर्षी त्यांचे "युद्ध" आणि "शार्ट कट" हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...
-
आज (२४ नवंबर ) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अमोल पालेकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अमोल ...
No comments:
Post a Comment