उद्या ''काकण'' हा मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटांमधील सध्याच्या प्रमुख अभिनेत्रीपैकी एक असलेल्या क्रांति रेडकर दिग्दर्शका न्हणुन पदार्पण करीत आहेत. सध्या मराठी चित्रपट सृष्टीत महिला दिग्दर्शकांचे नविन पर्व सुरु झाले आहे, त्यात आता क्रांति रेडकर यांच्या ''काकण''ची भर पडली आहे. अभिनेत्रींनी चित्रपट दिग्दर्शित करणे, आता मराठी चित्रपट सृष्टिला नवे राहिलेले नाही. अलीकडे मृणाल कुलकर्णी, मनवा नाईक या अभिनेत्रींनी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून आपले दिग्दर्शकीय कौशल्य दाखवून दिले आहे.
''काकण'' हि प्रेमकथा असून या चित्रपटात जीतेन्द्र जोशी व उर्मिला कानेटकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात त्यांनी किशु आणि सुधामतीची प्रेमकहानी रंगवली आहे. ''काकण'' या चित्रपटाची मार्केटिंग अतिशय चांगल्या प्रकारे झाली असून आधीच या चित्रपटाचा ट्रेलर गाजत आहे. या चित्रपटातील जीतेन्द्र जोशीच्या लुक बद्दल ही प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे.
यावर्षी ५२व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवासाठी प्रथम पदार्पण निर्मिति या श्रेणीत ''काकण''ला नामांकन प्राप्त झाले आहे .

No comments:
Post a Comment