प्रिय रसिक वाचकांनो
आज ह्या ''मराठी चित्रपट सृष्टि'' ब्लॉगसाठी ५० वी पोस्ट लिहितांना मला अत्यंत आनंद होत आहे. सात महिन्यांपूर्वी सुरु केलेल्या या ब्लॉगला रसिकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मागील सात महिन्यात १४ देशांमधील साढ़े तीन हजारपेक्षा अधिक वाचकांनी आमच्या ब्लॉगला भेट दिली आहे. हा प्रतिसाद रसिकांचे मराठी चित्रपटांवरील वाढते प्रेम अधोरेखित करणारा आहे.

सध्या मराठी सिनेमा नवनवीन आशयपूर्ण चित्रपट घेऊन समोर येत आहे. आजच प्रदर्शित झालेल्या ''कोर्ट'' या चित्रपटाने ''श्वास'' नंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपटाला अंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली आहे. मराठी चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचावा असा आमचा या ब्लॉगच्या माध्यमातून प्रयत्न आहे.
या ब्लॉगमधील सर्व लेख पुरेसे संशोधन करून लिहिलेले आहेत. तरीही काही चूक आढळल्यास नक्की कळवा आम्ही नक्की सुधारणा करू.
आपला
पंकज चौधरी
No comments:
Post a Comment