Thursday 4 June 2015

अशोक सराफ

गेली ४६ वर्षे आपल्या अभिनयाने मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्व न्हणजे अशोक सराफ, आज त्यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना अनेक शुभेच्छा. ते मराठी चित्रपट सृष्टित सर्वांचे आवडते ''मामा'' आहेत. १९६९ साली ''जानकी'' या मराठी चित्रपटातून त्यांनी आपली मराठी चित्रपट सृष्टितील कारकिर्द सुरु केली. त्यांनी २५० पेक्षा जास्त मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बर्डे यांची जोडी एकेकाळी मराठी चित्रपटाच्या यशाचा हुकुमी एक्का होती. महेश कोठारे व सचिन सोबतही त्यांची जोडी गाजली. ते त्यांच्या अनेक चित्रपटातील सहकलाकार निवेदिता जोशी यांच्यासोबत विवाहबद्ध झाले आहेत.

त्यांना मराठी चित्रपट सृष्टितील विनोदाचा बादशाह न्हणता, मराठी सोबतच बॉलीवुड मध्ये सुद्धा अनेक संस्मरणीय भूमिकांमधून त्यांनी आपली छाप पाडली आहे. त्यांनी हिंदी चित्रपटात केलेल्या मुनीमच्या भूमिका खुप गाजल्या. मराठी व हिंदी चित्रपटांसोबतच नाटके व टि वी मलिकांमधून त्यांनी अनेक भूमिका गाजवल्या आहेत. हिंदीमधील ''हम पांच'' टि वी मलिकेतील त्यांची आनंद माथुर ची भूमिका विशेष गाजली.

त्यांच्याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या www.ashoksaraf.in वेबसाइटला भेट देऊ शकता.

अशोक सराफ यांचे चित्रपट 
  • आधंळी कोशिंबीर (२०१४)
  • एकुलती एक (२०१३)
  • प्रीत तुझी माझी (२०१२)
  • धूम २ धमाल (२०११)
  • सिंघम (२०११)
  • धमाल (२०११) 
  • कुणासाठी कुणीतरी (२०११)
  • पकडा पकडी (२०११)
  • आईडियाची कल्पना (२०१०)
  • मोस्ट वांटेड (२०१०)
  • टाटा, बिरला आणि लैला (२०१०)
  • ऐका दाजीबा (२०१०)
  • मास्टर एके मास्टर (२००९)
  • निशानी डावा अंगठा (२००९)
  • हसतील त्याचे दांत दिसतील (२००९)
  • बळीराजाचे राज्य येऊ दे (२००९) 
  • गोष्ट लग्नानंतरची (२००९)
  • एक डाव धोबी पछाड़ (२००८)
  • अदला बदली (२००८)
  • आबा जिंदाबाद (२००८)
  • बाबा लगिन (२००८)
  • अनोळखी हे घर माझे  (२००८)
  • आम्ही सातपुते (२००८)
  • साढ़े माढ़े तीन (२००८)
  • सक्खा भाऊ पक्का वैरी (२००८)
  • चालू नवरा भोळी बायको (२००८)
  • एक उनाड दिवस (२००७)
  • सखी (२००७)
  • मी नाही हो त्यातला (२००७)
  • करायला गेलो एक (२००७)
  • लपून छपूण (२००७)
  • पहिली शेर दूसरी सवाशेर नवरा पावशेर (२००६) 
  • देवा शपथ खोट सांगेन खर सांगणार नाही (२००६)
  • शुभमंगल सावधान (२००६)
  • काळुबाईच्या नावाने चांगभल (२००६)
  • अखंड सौभाग्यवती (२००६)
  • सून लाडकी सासरची (२००५)
  • सवाल माझ्या प्रेमाचा (२००५)
  • आई नं. १ (२००५)
  • क़त्ल ए आम (२००५)
  • थोड़ा तूम बदलो थोड़ा हम (२००४)
  • नवरा माझा नवसाचा (२००४)
  • संशय कल्लोळ (२००४)
  • फुकट चम्बु बाबुराव (२००४)
  • सगळीकडे बोम्बाबोम्ब (२००३)
  • क्या दिल ने कहा (२००२)
  • कुछ तुम कहो कुछ हम कहे (२००२)
  • इत्तेफ़ाक़ (२००१)
  • इंतकाम (२००१)
  • जोडी नं. १ (२००१)
  • आशिक (२००१)
  • अफसाना दिलवालो का (२००१)
  • भाजीवाली सखु हवालदार भीखू (२०००)
  • जोरू का गुलाम (२०००)
  • बेटी नं. १ (२०००)
  • भक्ति हिच खरी शक्ती (२०००)
  • सौभाग्यधन (२०००)
  • खुबसूरत (१९९९)
  • भस्म (१९९९)
  • बंधन (१९९८)
  • प्यार किया तो डरना क्या (१९९८)
  • कोई किसी से कम नही (१९९८)
  • यस बॉस (१९९७)
  • गुप्त (१९९७)
  • जज मुजरिम (१९९७) 
  •  कोयला (१९९७)
  • कुंकु (१९९७)
  • बाळ ब्रह्मचारी 
  • ऐसी भी क्या जल्दी है (१९९६)
  • आर्मी (१९९६)
  • गहरा राज (१९९६)
  • माया ममता (१९९६)
  • गुड्डू (१९९५)
  • आजमाइश (१९९५)
  • जमल हो जमल (१९९५)
  • करण अर्जुन (१९९५)
  • टोपी वर टोपी (१९९५)
  • धमाल जोड़ी (१९९५)
  • पैंजण (१९९५)
  • सुखी संसाराची १२ सूत्रे (१९९५)
  • नजर के सामने (१९९४)
  • संगदिल सनम (१९९४)
  • आ गले लग जा (१९९४) 
  • करम (१९९४) 
  • वजीर (१९९४) 
  • सासर माहेर (१९९४) 
  • दिल है बेताब (१९९३) 
  • आपली माणसे (१९९३)
  • जागृती (१९९३)
  • लपंडाव (१९९३)
  • वाजवा रे वाजवा (१९९३)
  • तू सुखकर्ता (१९९३)
  • प्रेमांकुर (१९९३)
  • वाट पाहते पुनवेची (१९९३)
  • सरफिरा (१९९२)
  • मीरा का मोहन (१९९२)
  • आय लव यू (१९९२)
  • नसीबवाला (१९९२)
  • प्रेम दिवाने (१९९२)
  • शुभ मंगल सावधान (१९९२)
  • ऐकाव ते नवलच (१९९२)
  • ठण ठण गोपाल (१९९२)
  • धर पकड (१९९२)
  • झुंज तुझी माझी (१९९२)
  • बेनाम बादशाह (१९९१)
  • आयत्या घरात घरोबा (१९९१)
  • आफ्टरनून (१९९१)
  • चौकट राजा (१९९१)
  • गोडी गुपित (१९९१)
  • जशा बाप तशी पोर (१९९१)
  • मुंबई ते मॉरीशस (१९९१) 
  • यारा दिलदारा (१९९१)
  • अनपेक्षित (१९९१)
  • बलिदान (१९९१)
  • थांब थांब जाऊ नको लाम्ब (१९९०)
  • इना मीना डिका (१९९०) 
  • शेजारी शेजारी (१९९०) 
  • चोर पे मोर (१९९०) 
  • आमच्या सारखे आम्हीच (१९९०) 
  • धमाल बबल्या गंप्याची (१९९०) 
  • तुझी माझी जमली जोडी (१९९०) 
  • एका पेक्षा एक (१९९०) 
  • घनचक्कर (१९९०) 
  • इजा बीजा तीजा (१९९०) 
  • फेकाफेकी (१९९०)
  • बापरे बाप (१९९०)
  • तिय्या (१९८९)
  • धरल तर चावताय (१९८९)
  • बडे घर की बेटी (१९८९)
  • आत्मविश्वास (१९८९)
  • बाळाचे बाप ब्रह्मचारी (१९८९)
  • भुताचा भाऊ (१९८९)
  • मालमसाला (१९८९)
  • एक गाडी बाकी अनाडी (१९८९)
  • कळत नकळत (१९८९)
  • नवरा बायको (१९८९)
  • गरीबो का दाता (१९८९)
  • मधु चंद्राची रात्र (१९८९)
  • आघात (१९८९)
  • घर घर की कहानी (१९८८)
  • अशी ही बनवा बनवी (१९८८)
  • औरत तेरी यही कहानी (१९८८)
  • चंगु मंगू (१९८८)
  • माझा पती करोडपती (१९८८)
  • सगळीकडे बॉम्बबोम्ब (१९८८)
  • दिसत तस नसत (१९८८)
  • मामला पोरीचा (१९८८)
  • पंढरीची वारी (१९८८)
  • शिवशक्ती (१९८८)
  • प्रतिघात (१९८७)
  • आनंदी आनंद (१९८७)
  • छक्के पंजे (१९८७)
  • गम्मत जम्मत (१९८७)
  • प्रेम करुया खुल्लम खुल्ला (१९८७)
  • प्रेमासाठी वाटेल ते (१९८७)
  • मुद्दत (१९८६)
  • गडबड घोटाळा (१९८६)
  • माँ बेटी (१९८६)
  • तुझ्या वाचून करमेना (१९८६)
  • खरा वारसदार (१९८६)
  • धूम धड़ाका (१९८५)
  • घर द्वार (१९८५)
  • गाव तस चांगल पण वेशीला टांगल (१९८५)
  • खिचडी (१९८५)
  • सगे सोयरे (१९८५)
  • फुलवारी (१९८४)
  • अबोध (१९८४)
  • एक डाव भुटाचा (१९८४)
  • सासु वरचढ जवाई (१९८४)
  • बिनकामाचा नवरा (१९८४)
  • गोष्ट धमाल नाम्याची (१९८४)
  • हेच माझ माहेर (१९८४)
  • नवरी मिळे नवऱ्याला (१९८४)
  • बहुरूपी (१९८४)
  • चौहटा (१९८४)
  • कुलस्वामिनी अम्बाबाई (१९८४)
  • जख्मी वाघिण (१९८४)
  • गुलछडी (१९८४)
  • जुगलबंदी (१९८४)
  • सव्वाशेर (१९८४)
  • ठकास महाठक (१९८४)
  • बायको असावी अशी (१९८३)
  • गुपचुप गुपचुप (१९८३) 
  • रघु मैना (१९८३) 
  • कशाला उद्याची बात (१९८३) 
  • गल्ली ते दिल्ली (१९८२) 
  • दोन बायका फजीती ऐका (१९८२)  
  • मायबाप (१९८२)  
  • सवित्रीची सून (१९८२)  
  • एक डाव भटाचा (१९८२)  
  • आपलेच दांत आपलेच होठ (१९८२)  
  • भन्नाट भानु (१९८२)  
  • दैवत (१९८२)  
  • गोंधळात गोंधळ (१९८१)
  • सुन्दरा सातारकर (१९८१)
  • अरे संसार संसार (१९८१)
  • गोविंदा आला रे आला (१९८१)
  • नागिन (१९८१)
  • मौसंबी नारंगी (१९८१)
  • चोरावर मोर (१९८०)
  • फटाकडी (१९८०)
  • सुलावरची पोळी (१९८०)
  • हिच खरी दौलत (१९८०)
  • सावज (१९८०)
  • सौभाग्यवान (१९८०)
  • शरण तुला भगवंता (१९८०)
  • दुनिया करी सलाम (१९७९)
  • मेरी बीबी की शादी (१९७९) 
  • पैजेचा विडा (१९७९) 
  • चिमणराव गुंड्याभाऊ (१९७९) 
  • हल्दीकुंकु (१९७९) 
  • बाइलवेडा (१९७९) 
  • दिड शहाणे (१९७९) 
  • सासुरवाशिण (१९७९)
  • दामाद (१९७९) 
  • ज्ञानबाची मेख (१९७९) 
  • सुशीला (१९७८) 
  • राम राम गंगाराम (१९७७) 
  • नवरा माझा ब्रह्मचारी (१९७७)
  • जवळ ये लाजु नको (१९७६)
  • तुमच आमच जमल (१९७६)
  • पाण्डु हवालदार (१९७५)
  • वरात (१९७५)
  • पांडोबा पोरगी फसली (१९७५)
  • आलाय तूफान धरायला (१९७३)
  • दोन्ही घरचा पाहुणा (१९७१)
  • जानकी (१९६९)

अशोक सराफ यांनी अभिनय केलेल्या टि वी मालिका
  • नाना ओ नाना 
  • आ बैल मुझे मार 
  • झोपी गेलेला जागा झाला 
  • डोन्ट वरी हो जायेगा 
  • ये छोटी बड़ी बाते 
  • हम पांच 
  • चुटकी बजाके 
  • राजू राजा राजासाहेब 
  • प्रोफेसर प्यारेलाल 
  • हम पांच 

अशोक सराफ यांनी अभिनय केलेले नाटक
  • बंडू आणि बटाटे पोहे 
  • सारखे छातीत दुखतय (२०१०)
  • प्रेमा तुझा रंग कसा 
  • मनोमिलन

1 comment:

  1. अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील ‘हम पांच’ सारख्या मालिकेमध्येही …
    https://marathiinfopedia.co.in/ashok-saraf-marathi-actor/

    ReplyDelete

किरण नाटकी