Sunday, 25 December 2016

मधुगंधा कुलकर्णी

आज (२५ दिसंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मधुगंधा कुलकर्णी यांनी लेखिका आणि अभिनेत्री अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्यानंतर त्यांना ओळख मिळाली ती "एलिजाबेथ एकादशी" या चित्रपटाच्या पटकथा लेखनामधून. त्या याच चित्रपटाच्या दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आहेत.    

Saturday, 17 December 2016

विजू खोटे

आज (१७ दिसम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते विजू खोटे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! विजू खोटे यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात भूमिका केल्या असल्या तरी ते त्यांच्या "शोले" चित्रपटातील कालियाच्या भूमिकेसाठी ओळखल्या जातात. कालियाचा "सरकार, मैंने आपका नमक खाया है" हा संवाद आता ही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सोबतच त्याची "अंदाज अपना अपना" या चित्रपटातील रॉबर्ट या भूमिकेतील "गलती से मिस्टेक हो गया" हा संवाद खुप लोकप्रिय झाला. 

Saturday, 10 December 2016

दासू वैद्य

आज (१० डिसेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गीतकार दासू वैद्य यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांनी "सावरखेड एक गाँव" या चित्रपटासाठी लिहिलेली गाणी लोकप्रिय झाली होती.  नुकत्याच आलेल्या "फॅमिली कट्टा" चित्रपटाची गीते सुद्धा त्यांनी लिहिली आहे.  

Thursday, 8 December 2016

उदय सबनीस

आज (८ डिसेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते उदय सबनीस यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मुळचे कोल्हापूरचे असलेले उदय सबनीस मराठी आणि हिंदी चित्रपटातील लोकप्रिय कलाकार आहेत. सोबतच डबिंग आर्टिस्ट म्हणून ही ते प्रसिद्द आहेत. या वर्षी प्रदर्शित झालेल्या "बैंजो" आणि "अकीरा" या चित्रपटात त्यांच्या भूमिका होत्या. 

ऐश्वर्या नारकर

आज (८ डिसेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! ऐश्वर्या नारकर मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. चित्रपटासोबतच त्या टिवीवरील अनेक जाहिराती मध्ये दिसतात. त्या अविनाश नारकर यांच्या सोबत विवाहबद्ध झाल्या आहेत. 

Tuesday, 6 December 2016

उमेश विनायक कुलकर्णी

आज (६ डिसेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक उमेश विनायक कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! उमेश विनायक कुलकर्णी यांनी "वळू", "विहीर", "देऊळ" आणि "हाइवे" या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. अतिशय संवेदनशील विषय ते मनोरंजकपणे मांडतात. त्यांच्या देऊळ या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला होता.  

Monday, 5 December 2016

सोनाली खरे

आज (५ डिसेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात सोनाली खरे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! सोनाली खरे यांनी "सावरखेड एक गाँव" आणि "चेकमेट" या मराठी चित्रपटात काम केले आहे. या वर्षी त्यांचा "७ रोशन विला" हा चित्रपट प्रदर्शित झाला.   

Sunday, 4 December 2016

अभिजीत पानसे

आज (४ डिसेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक अभिजीत पानसे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अभिजीत पानसे यांनी "रेगे" या आपल्या पहिल्याच चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटांमध्ये दमदार पाऊल टाकले. या चित्रपटाचे पटकथा लेखन पण त्यांनीच केले होते.   

Tuesday, 29 November 2016

प्रथमेश परब

आज (२९ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते प्रथमेश परब यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रथमेश परब यांनी "बालक पालक", "टाइम पास", "टाइम पास २", ""दृश्यम" आणि "उर्फी" या चित्रपटातून अभिनय केला आहे. "टाइम पास" मधील दगड़ू च्या भूमिकेने त्यांना ओळख मिळवून दिली. त्यांच्याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या www.pprathameshparab.com या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.   

नेहा पेंडसे

आज (२९ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री नेहा पेंडसे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! नेहा पेंडसे यांनी मराठी आणि हिंदी सोबतच तामिळ, तेलगू, मल्यालम आणि कन्नड चित्रपटात पण भूमिका केल्या आहेत. सध्या त्यांची लाइफ ओके या वाहिनीवर "मे आय कम इन मैडम?" ही मालिका सुरु आहे. या मालिकेमध्ये त्या केंद्रीय भूमिकेत आहेत.

Tuesday, 22 November 2016

आशा काळे

आज मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री आशा काळे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! २०१५ साली त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाली. "ताम्बडी माती" हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेला "वी शांताराम जीवनगौरव " पुरस्कार प्राप्त झाला आहे.

Friday, 4 November 2016

मिलिंद सोमण

आज (४ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मिलिंद सोमण यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मिलिंद सोमण यांनी मॉडल म्हणून आपली कारकीर्द सुरु केली. मागील वर्षी आलेल्या "नागरिक " या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटात पुनरागमन केले. त्यांनी ''रूल्स: प्यार का सुपरहिट फार्मूला" या चित्रपटाची निर्मिती पण केली आहे.

Thursday, 20 October 2016

अतुल तोडणकर

आज (२० ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अतुल तोडणकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! ते "फु बाई फु" या मराठी हास्य कार्यक्रमाचे विजेते ठरले. त्यांनी "थैंक्स माँ", "इरादा पक्का", "अकल्पित" आणि "व्हाट अबाउट सावरकर" या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.   



Tuesday, 18 October 2016

डॉ अमोल कोल्हे

आज (१८ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! डॉ अमोल कोल्हे यांना स्टार प्रवाह वरील मालिका "राजा शिव छत्रपती" मध्ये छत्रपती महाराजांच्या भूमिकेसाठी ओळखले जाते. सोबतच ते उत्तम निवेदक आणि वक्ते आहेत. ते शिवसेना या पक्षाचे सदस्य आहेत. 

Monday, 26 September 2016

गणेश कदम

आज (२६ सप्टेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक गणेश कदम यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! गणेश कदम यांनी अजय देवगन यांची निर्मिती असलेल्या "विटी दांडू" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट नातू आणि आजोबा यांच्या संबंधावर आधारित असून यात दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका होती. 

Friday, 23 September 2016

अलका कुबल आठल्ये

आज (२३ सप्टेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री अलका कुबल आठल्ये यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! कौटुम्बिक मराठी चित्रपटांतील लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या अलका कुबल आठल्ये यांच्या "माहेरची साडी" या चित्रपटाने त्या काळात लोकप्रियतेचा कळस गाठला होता. त्यांनी "धनवारवाड़ा" या चित्रपटाची निर्मिती पण केली आहे.  

Friday, 2 September 2016

मंगेश हाडवळे

आज (२ सप्टेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक मंगेश हाडवळे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! २००८ साली त्यांच्या "टिंग्या" या पहिल्याच मराठी चित्रपटाने टिकिट खिडकीवर यश आणि समीक्षकांचे कौतुक दोन्ही मिळवले. त्यांनी "देख इंडिया सर्कस" या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन पण केले आहे. २०१४ साली त्यांच्या चित्रपटाचा महोत्सव अमेरिकेत आयोजित करण्यात आला होता. 

Monday, 29 August 2016

मानसी मोघे

आज (२९ ऑगस्ट) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री मानसी मोघे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मुळची इंदौरची असलेली मानसी मोघे यांनी नागपूर येथून इंजीनिरिंग चा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यानंतर त्यांनी अनेक सौंदर्य स्पर्धेत भाग घेऊन भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. "बुगडी माझी सांडली ग" हा मानसी मोघे यांचा पहिला मराठी चित्रपट होता.  

Thursday, 25 August 2016

सन्देश कुलकर्णी

आज (२५ ऑगस्ट) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक सन्देश कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! सन्देश कुलकर्णी यांनी "मसाला" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी "कॉफी आणि बरच काही" या चित्रपटात अभिनय पण केला आहे. ते सोनाली कुलकर्णी यांचे बंधू आहेत. ते अभिनेत्री अमृता सुभाष यांच्या सोबत विवाहबद्ध झाले आहेत.

Wednesday, 24 August 2016

अशोक पत्की

आज (२५ अगस्त) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात संगीत दिग्दर्शक अशोक पत्की यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अशोक पत्की यांनी अनेक चित्रपट, टिवी मालिका आणि जाहिरातीसाठी संगीत दिले आहे. सोबतच त्यांनी अनेक कविता संगीतबद्ध केल्या आहेत. "सप्तसुर माझे" या नावाने त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्द झाले आहे. 

वैशाली माडे

आज (२४ ऑगस्ट) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गायिका वैशाली माडे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! वैशाली माडे या मुळच्या विदर्भातील अमरावती मधील आहेत. त्या २००९ साली झालेल्या "सा रे गा मा पा" च्या पर्वाच्या विजेत्या ठरल्या . मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या "बाजीराव मस्तानी" चित्रपटातील त्यांचे "पिंगा" हे गाणे खुप गाजले. 

Wednesday, 17 August 2016

क्रांति रेडकर

आज (१७ ऑगस्ट) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री क्रांति रेडकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! क्रांति रेडकर यांनी २०१० साली "सून असावी अशी" या चित्रपटातून मराठी मध्ये पदार्पण केले. प्रकाश झा यांच्या "गंगाजल" या चित्रपटात ही त्यांची भूमिका होती. मराठी चित्रपटांमधून अनेक भूमिका केल्यानंतर त्यांनी "काकण" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.  

सुप्रिया पिलगांवकर

आज (१७ ऑगस्ट) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री सुप्रिया पिलगांवकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! "तू तू मैं मैं" ही त्यांची मालिका खुप लोकप्रिय होती. सुप्रिया सुप्रिया पिलगांवकर आणि सचिन पिलगांवकर हि मराठीतील लोकप्रिय जोडी आणि रियल लाइफ कपल आहेत. या दोघांनी "नच बलिये" या कार्यक्रमातील पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकावले होते. 

Tuesday, 16 August 2016

नितिन नंदन

आज (१६ ऑगस्ट) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक नितिन नंदन यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! २०१० साली प्रदर्शित झालेल्या त्यांच्या "झिंग चिक झिंग" या पहिल्याच चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले. हा चित्रपट शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आधारित होता. 

Monday, 8 August 2016

प्राजक्ता माळी

आज (८ ऑगस्ट) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Sunday, 7 August 2016

सुरेश वाडकर

आज (७ ऑगस्ट) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Saturday, 6 August 2016

तुषार दळवी

आज (६ अगस्त) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते तुषार दळवी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Tuesday, 2 August 2016

रमेश भटकर

आज (३ अगस्त) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते रमेश भटकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Thursday, 28 July 2016

संजय छाबरिया

आज (२८ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात निर्माते संजय छाबरिया यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मराठी चित्रपटांमधील प्रयोगशील निर्मात्यांपैकी संजय छाबरिया हे आहेत. त्यांनी "सुर राहु दे". "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय", "इरादा पक्का", "शिक्षणाच्या आईचा घो", "हापुस", "तुकाराम", "हैप्पी जर्नी" आणि "YZ" या चित्रपटांची निर्मीती केली आहे.

Wednesday, 27 July 2016

प्रणव रावराणे

आज (२७ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते प्रणव रावराणे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Tuesday, 26 July 2016

विजू माने

आज (२६ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक विजू माने यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! ''गोजिरी'', ''ती रात्र'', ''शर्यत'' व ''खेळ मांडला'' या चित्रपटांचे दिग्दर्शक विजु माने वेगवेगळ्या विषयावर अतिशय देखणे चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ''बॉयोस्कोप''मध्ये विजु माने यांनी किशोर कदम ''सौमित्र'' यांच्या कवितेवर आधारित ''एक होता काऊ'' या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रेक्षक त्यांच्या येणाऱ्या ''चूक भूल द्यावी घ्यावी'' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. ''चूक भूल द्यावी घ्यावी'' हा मराठीतील पहिला रोड मूवी प्रकरातील चित्रपट असणार आहे. 

Saturday, 23 July 2016

मिलिंद गुणाजी

आज (२३ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी "द्रोह काल", "सलमा पे दिल गया है", "दो राहें", "ज़ोर", "विरासत", "हज़ार चौरासी की माँ", "ज़ुल्म-ओ-सितम", "त्रिशक्ति", "गॉडमदर", "ज़ुल्मी", "ज़िन्दगी ज़िन्दाबाद", "जिस देश में गंगा रहता है", "मुलाकात", "अंश", "देवदास", "देव", "असंभव", "मिस्टर प्राइम मिनिस्टर", "ताजमहल", आणि "एलान" या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. सोबतच त्यांना पर्यटनाची पण विशेष आवड आहे. याच विषयावर त्यांनी पुस्तके पण लिहिली आहे. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या www.milindgunaji.in या संकेत स्थळाला भेट देऊ शकता. 

मोहन आगाशे

आज (२३ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मोहन आगाशे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Monday, 18 July 2016

गुरु ठाकुर



आज (१८ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गीतकार आणि अभिनेते गुरु ठाकुर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! गुरु ठाकुर हे मराठीतील अष्टपैलू आणि प्रतिभावंत कलाकार आहेतआपल्या गाण्यातील माधुर्यने रसिकांना मोहित केल्यानंतर आता ते एक समर्थ अभिनेता म्हणून नावारुपाला येत आहेतगीतलेखन आणि अभिनयासोबतच त्यांनी "राजकीय व्यंगचित्रकार", "स्तंभलेखक", "नाटककार", "पटकथा लेखक", "संवाद लेखक" आणि "कवी" अश्या विविध भूमिका पार पाडल्या आहेत.

गुरु ठाकुर यांनी गीतलेखन केलेले चित्रपट
  • अगं बाई अरेच्चा! (२००४)
  • गोलमाल (२००६)
  • मातीच्या चुली (२००६)
  • घर दोघांचे (२००६)
  • लेक लाडकी (२००८)
  • तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (२००८)
  • अनोळखी हे घर माझे (२००९)
  • सुंदर माझे घर (२००९)
  • ऑक्सिजन (२००८)
  • मर्मबंध  (२०१०)
  • मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (२०१०)
  • शिक्षणाच्या आईचा घो (२०१०)
  • नटरंग (२०१०)
  • झेंडा (२०१०)
  • क्षणभर विश्रांती (२०१०)
  • रिंगा रिंगा (२०१०)
  • लालबाग परळ (२०१०)
  • सिटी ऑफ गोल्ड (२०१०)
  • अगडबम (२०१०)
  • जय महाराष्ट्र भटिंडा धाबा (२०१३)
  • बालक पालक (२०१३)
  • नारबाची वाडी (२०१३)
  • मंगलाष्कट्क वन्स मोअर (२०१३)
  • टाईमपास (२०१४)
  • लय भारी (२०१४)
  • इश्क वाला लव (२०१४)
  • येलो (२०१४)
  • हैल्लो नंदन (२०१४)
  • सांगतो ऐका (२०१४)
  • प्यार वाली लव स्टोरी (२०१४)
  • लोकमान्य एक युगपुरुष (२०१५)
  • क्लासमेट्स (२०१५)
  • बालकडु (२०१५)
  • एक तारा (२०१५)
  • संदूक (२०१५)
  • वेलकम ज़िन्दगी (२०१५)
  • मर्डर मिस्ट्री (२०१५)
  • ढोल ताशे (२०१५)
  • कैरी ऑन मराठा (२०१५)

श्रीहरी साठे

आज (१८ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक श्रीहरी साठे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! परदेशात चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर श्रीहरी साठे यांनी "एक हजाराची नोट" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ४५ व्या इफ्फी महोत्सवात यांना या चित्रपटासाठी विशेष ज्युरी पुरस्काराने सम्मानीत करण्यात आले. सोबतच त्यांनी अनेक लघुपटाची पण निर्मिती केली आहे.

Saturday, 16 July 2016

स्वप्ना वाघमारे जोशी

आज (१६ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शका स्वप्ना वाघमारे जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! स्वप्ना वाघमारे जोशी या सध्या मराठीतील आघाडीच्या चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी विविध वाहिन्याकारिता वेगवेगळ्या मालिकांची निर्मिती केल्यानंतर मराठीत "मितवा" या रोमांटिक चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यानंतर त्यांनी संजय लीला भंसाली निर्मित "लाल इश्क़" या सस्पेंस थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन केले. सोबतच त्यांनी "फुगे" या चित्रपटाचे दिग्दर्शन पण केले आहे. त्यांनी वेगवेगळे विषय आणि जॉनर हाताळले आहे. हिंदी मध्ये त्यांनी हिमेश रेशमिया अभिनीत "दमादम" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.  

Friday, 15 July 2016

पुष्कर जोग

आज (१५ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते पुष्कर जोग यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

पीतांबर काळे

आज (१५ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक पीतांबर काळे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Thursday, 14 July 2016

बालकृष्ण शिंदे

आज (१४ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक बालकृष्ण शिंदे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Wednesday, 13 July 2016

अतुल जगदाळे

आज (१३ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक अतुल जगदाळे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Monday, 11 July 2016

अतुल परचुरे

आज (११ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अतुल परचुरे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Friday, 8 July 2016

अविनाश नारकर

आज (८ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अविनाश नारकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Friday, 1 July 2016

अमोल शेटगे

आज (१ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक अमोल शेटगे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी "गुनाह", "नाम गुम जायेगा", "रेन", "रवी किशन", "कभी कहीं", "लव रेसेपी" या हिंदी चित्रपटांचे व "सौ शशी देवधर", "वन वे टिकिट" आणि "सिटीजन" या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला "वन वे टिकिट" हा मराठीतील क्रूज़ वर चित्रित केलेला पहिला चित्रपट होता. 

मुकुंद वसूले

आज (१ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मुकुंद वसूले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मुकुंद वसूले विदर्भातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी "शेगावीचा योगी गजानन" या चित्रपटात गजानन महाराजांची भूमिका साकारली आहे. सोबतच "गार्भीचा पाऊस" या चित्रपटातील त्यांच्या शेतकऱ्याच्या भूमिकेचे ही खुप कौतुक झाले. "बाबू बैंड बाजा" या चित्रपटात ही त्यांची महत्वाची भूमिका होती. २०१४ साली स्मिता स्मृति पुरस्कार प्राप्त झाला आहे.

यतीन कार्येकर

आज (१ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते यतीन कार्येकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! यतीन कार्येकर हे मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील आपल्या सगळ्यांच्या ओळखीच नाव आहे. यतीन कार्येकर हे जेष्ठ अभिनेत्री ज्योत्स्ना कार्येकर यांचे सुपुत्र आहेत. अगदी लहान वयापासून त्यांनी अभिनयाला सुरवात केली. मुन्नाभाई MBBS मधील त्यांची आनंद भाईची  भूमिका खुप प्रसिद्द आहे. "राजा शिव छत्रपती" या मालिकेत त्यांनी औरंगजेबची भूमिका केली आहे. 

Thursday, 30 June 2016

निलेश साबले

आज (३० जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते निलेश साबले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! निलेश साबळे यांनी डॉक्टरकीचे शिक्षण घेतले असले तरी सध्या ते अवघ्या महाराष्ट्रात विनोदाचे डॉक्टर म्हणून ओळखले जातात. ते पहिल्यांदा प्रकाश झोतात आले ते जी मराठी वरील "महाराष्ट्राचा सुपरस्टार" हा रियलिटी शो जिंकल्यानंतर. त्यानंतर त्यांनी "फु बाई फु" चे सूत्र संचालन केले आणि महाराष्ट्रातील घरा घरात पोहचले. त्यांनी आपल्या मिश्किल सूत्र संचालनाने सर्वांची मने जिंकली. "फु बाई फु" मध्ये त्यांनी अभिनय व लेखन कौशल्य ही दाखवले. त्यानंतर "चला हवा येऊ दया" या कार्यक्रमाच्या सूत्र संचालन आणि दिग्दर्शनामुळे खरोखरच महाराष्ट्राचे सुपर स्टार झाले.

Tuesday, 28 June 2016

मंगेश देसाई

आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्षी त्यांचा भगवान दादा च्या जीवनावर आधारीत "एक अलबेला" हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यांचे या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्व स्तरातून कौतुक झाले. या चित्रपटात विद्या बालन यांची भूमिका होती. त्यांना "खेळ मांडला" या चित्रपटासाठी सर्वोकृष्ट अभिनेत्याचा स्क्रीन अवार्ड प्राप्त झाला आहे. त्यांची विजू माने दिग्दर्शित "स्ट्रगलर साला" या वेब सीरीज मध्ये पण एका भागात अभिनयाने सर्वांना मोहित केले.

Thursday, 23 June 2016

जब्बार पटेल


आज (२३ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी "उंबरठा", "एक होता विदूषक", "जैत रे जैत", "डॉ बाबासाहेब आंबेडकर", "पथिक", "मुक्ता", "मुसाफिर", "सामना" आणि "सिहासन" या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या सर्व चित्रपटांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.  

नेहा राजपाल

आज (२३ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गायिका नेहा राजपाल यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Tuesday, 21 June 2016

रीमा लागू

आज (२१ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री रीमा लागू यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

मृणाल कुलकर्णी

आज (२१ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Thursday, 16 June 2016

श्रीरंग गोडबोले

आज (१६ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गीतकार आणि दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Thursday, 9 June 2016

पल्लवी सुभाष

आज (९ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री पल्लवी सुभाष यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

समीर पाटिल

आज (९ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक समीर पाटिल यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Wednesday, 1 June 2016

लक्ष्मण उतेकर

आज (१ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Tuesday, 31 May 2016

संजय खापरे

आज (३१ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते संजय खापरे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

सुनील सुकथनकर

आज (३१ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Monday, 30 May 2016

नीलम शिर्के

आज (३० मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री नीलम शिर्के यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Sunday, 29 May 2016

मृणमयी देशपांडे

आज (२९ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री मृणमयी देशपांडे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

विजय पाटकर

आज (२९ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक विजय पाटकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Saturday, 21 May 2016

रविन्द्र मंकणी

आज (२१ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते रविन्द्र मंकणी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

संजय मोने

आज (२१ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते संजय मोने यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Wednesday, 18 May 2016

सोनाली कुलकर्णी

आज (१८ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Tuesday, 17 May 2016

मुक्ता बर्वे

आज (१७ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

तृप्ती भोईर

आज (१७ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री आणि दिग्दर्शिका तृप्ती भोईर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Monday, 16 May 2016

सैराटच्या निमित्ताने

सहसा मी चित्रपटगृहात चित्रपट बघायला जात नाही कारण चित्रपट चांगला नसेल तर उगाच वेळ आणि पैसा वाया जातो. त्यामुळे मी कोणताही चित्रपट बघायला जायच ठरवण्याआधी चित्रपटाचा दिग्दर्शक आपला आवडता आहे का? चित्रपटात आपल्या आवडीची स्टार कास्ट आहे का? ट्रेलर बघणे? समीक्षा वाचणे इत्यादि खातरजमा करुन घेतो. त्यातही चित्रपटगृहात मराठी चित्रपट बघायला माझी प्राथमिकता असते. ''सैराट''चा ट्रेलर मी बघितला होता, पण मला काही तो विशेष आवडला नव्हता कारण चित्रपटाच्या ट्रेलर बघून ही दुखद प्रेमकहानी वगैरे असेल असा माझा समज झाला होता. मंगळवारी संध्याकाळी कोणाशी तरी फोनवर झगडा होतो. मग काय मूड ऑफ. आता काय कराव? चला चित्रपट बघुया. लॅपटॉपमध्ये काही बघण्यासारख नव्हतच. मग विचार केला काय बघाव तर चला "सैराट" बघुया पण माझ्या "सैराट"कडून फार अपेक्षा नव्हत्या आणि हा चित्रपट खुप गम्भीर वगैरे असेल अशी माझी भावना होती. तिकडे गेल्यावर गर्दी बघून मला धक्काच बसला, मंगळवार (चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून पाचवा दिवस) असून सुद्धा शो हाउसफुल होता. मराठी चित्रपटाला असा प्रतिसाद मिळतोय हे बघून आनंद पण झाला. उज्जवल सरांना कशीतरी बालकनीची दोन टिकिट मिळाली. 

चित्रपट सुरु होताच पहिल्या काही फ्रेममध्ये नागराज मंजुळे पद्यावर दिसतात. खर म्हणजे मला दिग्दर्शकांना अभिनय करताना बघून नेहमीच मजा येते मग ते छोट्या भूमिकेत का असेना. आणि मग हळू हळू "सैराट" मला आवडु लागतो. क्रिकेट मैचच्या प्रसंगाला सुरवात होते. मग आपल्याला आपल्या गावाकडले क्रिकेट सामने आठवतात आणि आपण चित्रपटात गुंतत जातो. एक एक प्रसंग बघून आपल्याला आपल्या शाळेतल्या गोष्टी आठवू लागतात. दरम्यान छोट्या छोट्या प्रसंगातून प्रेक्षकांच्या चेहर्यावर हसु फुलत राहत. सोबत पद्यावर परश्या आणि आर्चीच प्रेम फुलत जात. मध्ये मध्ये गाणे आणि त्यात प्रेक्षकांचा जल्लोष.

आता आपल्याला माहिती असत की कधीतरी अचानक चित्रपट गंभीर वळण घेणार. अपेक्षेप्रमाणे चित्रपट गंभीर वळण घ्यायला लागतो. परश्या आणि आर्ची पळून जातात. आता उरलेल्या चित्रपटभर पाठलाग बघावा लागणार. नाही यार. आता माझे लक्ष पुन्हा मोबाईलवर केंद्रित होते. काही मिस कॉल दिसतात. उज्जवल सरांना पण काही महत्वाचे फोन आलेले असतात आणि आम्ही इंटरवलच्या १० मिनट आधी चित्रपटगृहाच्या बाहेर पडतो. पूर्ण चित्रपट बघितला नाही पण जितका बघितला तितका छान होता, याच समाधान वाटत राहत.

नंतर आम्ही आपल्या कामात व्यस्त. कधी तरी फेसबुक उघडतो तर पूर्ण वॉल "सैराट"विषयी उलट सुलट चर्चा आणि समीक्षणे यांनी भरलेली असते. त्याचा शेवट आणि रक्ताने माखलेले पावल चर्चेचा विषय झाले असतात. "सैराट"विषयी व्हाट्सउप मैसेज यायला लागतात. वर्तमानपत्रात सैराटच्या कमाईची चर्चा, टीवीवर पैनल डिस्कशन सुरु असतात. उगाच आपण अर्धा चित्रपट बघितला अस वाटत. पुन्हा पावल चित्रपटगृहाकडे वळतात, याही वेळेस तेवढीच गर्दी किंबहुना थोडी जास्तच, तोच जल्लोष आणि डोक सुन्न करणारा शेवट पण यावेळी नागराज मंजुळे माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक बनलेले असतात.

आस्ताद काळे

आज (१६ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आस्ताद काळे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Friday, 13 May 2016

आदिनाथ कोठारे

आज (१३ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आदिनाथ कोठारे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

अमृता सुभाष

आज (१३ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री अमृता सुभाष यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रख्यात अभिनेत्री ज्योती सुभाष त्यांच्या आई आहेत. अमृता सुभाष यांनी मराठी चित्रपट, दूरदर्शन आणि नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत. जी मराठी वरील "अवघाची संसार" या मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी त्या ओळखल्या जातात. त्यांनी "श्वास", "चौसर", "देवराई", "नितळ", "बघ हात दाखवूया न", "बाधा", "सावली", "फिराक़", "वळु", "कॉन्ट्रैक्ट", "विहीर", "त्या रात्री पाऊस होता", "गंध", "हापुस", "मसाला", "अजिंठा", "बालक पालक", "चिड़िया" आणि "किल्ला" या चित्रपटात भूमिका केल्या आहेत.  अभिनयासोबतच त्या पार्श्वगायन ही करतात. त्या लेखक सुद्धा आहेत. त्यांचे "एक उलट एक सुलट" हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

संदिप खरे

आज (१३ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गीतकार संदिप खरे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Wednesday, 11 May 2016

पैडी काम्बळे

आज (११ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते पैडी काम्बळे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Sunday, 8 May 2016

दीपाली सय्यद

आज (८ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

राहुल जाधव

आज (८ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक राहुल जाधव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! छायाचित्रकार राहुल जाधव यांचा ''मर्डर मेस्ट्री'' हा चित्रपट या वर्षी जुलाई २०१५ मध्ये प्रदर्शित झाला. ''विजय असो'' आणि ''हैलो नंदन'' नंतर हा त्यांचा तीसरा चित्रपट होता. हिंदीतील प्रसिद्द निर्माता नाडीयाडवाला यांची निर्मिती असलेल्या ''मर्डर मेस्ट्री'' ने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. 

Saturday, 7 May 2016

अनिकेत विश्वासराव

आज (७ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अनिकेत विश्वासराव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Friday, 6 May 2016

आसावरी जोशी

आज (६ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री आसावरी जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! आसावरी जोशी यांनी अनेक हिंदी व मराठी टीवी मालिकांमध्ये व चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. या चित्रपटांमध्ये "ओम शांती ओम", "तांदळा", "हेलो डार्लिंग", "चला मुसद्दी ऑफिस ऑफिस" प्रमुख आहेत. सब टीवी वरील "ऑफिस ऑफिस" या मालिकेतील त्यांच्या भूमिकेसाठी त्या प्रसिद्द आहेत. 

Tuesday, 3 May 2016

अजिंक्य देव

आज (३ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अजिंक्य देव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अजिंक्य देव हे जेष्ठ अभिनेते रमेश देव यांचे सुपुत्र आहेत. १९८५ साली "अर्द्धांगी" या चित्रपटातून त्यांनी आपली कारकीर्द सुरु केली. त्यानंतर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. २००७ साली प्रदर्शित झालेल्या "एक क्रांतिवीर: वासुदेव बळवंत फडके" या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली. या चित्रपटात त्यांनीच वासुदेव बळवंत फड़के यांची केंद्रीय भूमिका वठवली होती. २०१० साली त्यांनी "जेता" हा चित्रपट दिग्दर्शित केला.

Friday, 29 April 2016

प्रियदर्शन जाधव

आज (२९ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते प्रियदर्शन जाधव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रियदर्शन जाधव हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी रवी जाधव यांच्या "टाईम पास" या चित्रपटाची कथा लिहिली होती  आणि या चित्रपटाच्या दुसर्या भागात थेट नायक म्हणून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. झी मराठीवरील "फु बाई फु" या कार्यक्रमात ही त्यांनी भाग घेतला होता. "चला हवा येऊ दया" च्या काही  भागांमध्ये पण त्यांनी अभिनय केला आहे.

सुश्रुत भागवत

आज (२९ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक सुश्रुत भागवत यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! सुश्रुत भागवत हे अभिनेता म्हणून सर्वांना परिचित आहेत. मागील वर्षी "पेइंग घोस्ट" या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे. व पु काळे यांच्या गोष्टीवर आधारित या चित्रपटात उमेश कामत आणि स्पृहा जोशी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचे  प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडून स्वागत झाले. गुन्हेगारी जगतावर आधारित त्यांचा दूसरा चित्रपट "मुंबई टाईम" ह्याच वर्षी प्रदर्शित झाला. 

Tuesday, 26 April 2016

पुरुषोत्तम बेर्डे

आज (२६ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Sunday, 24 April 2016

मेघना एरंडे

आज (२४ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री मेघना एरंडे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Saturday, 23 April 2016

किशोरी शहाणे

आज (२३ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री किशोरी शहाणे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Thursday, 21 April 2016

शिवाजी साटम

आज (२१ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते शिवाजी साटम यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Thursday, 14 April 2016

मिलिंद अरुण कवडे

आज (१४ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक मिलिंद अरुण कवडे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Monday, 11 April 2016

रोहिणी हटंगड़ी

आज (११ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री रोहिणी हटंगड़ी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Sunday, 10 April 2016

अभिजीत चव्हाण

आज (१० अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अभिजीत चव्हाण यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Friday, 8 April 2016

सुप्रिया पठारे

आज (८ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री सुप्रिया पठारे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Tuesday, 5 April 2016

प्रशांत दामले

आज (५ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रशांत दामले मराठी रसिकांमध्ये लोकप्रिय अभिनेते आहेत  .  त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत नाटक, टीवी आणि चित्रपट या तिन्ही माध्यमावर आपला ठसा उमटवाला आहे   . त्यांनी २६ नाटकात अभिनय केला असून त्यामध्ये "चार दिवस प्रेमाचे", "जादू तेरी नजर", "गेला माधव कुणीकडे", "एका लग्नाची गोष्ट", "ओळख ना पाळख", "प्रियतमा", "मोरूची मावशी", "लग्नाची बेडी", "लेकुरे उदंड झाली", "शूss कुठं बोलायवं नाही", "नकळत दिसले सारे" आणि "कार्टी काळजात घुसली" प्रमुख आहेत. त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांमध्ये “अक्का”, “आई पाहिजे”, “आत्मविश्वास”, “आनंदाचे झाड’, “आम्ही दोघे राजा राणी”, “इना मिना डिका”, “एक रात्र मंतरलेली”, “एकदा पहावं करुन”, “खुळ्यांचा बाजार”, “घरंदाज”, “चल गंमत करु”, “चार दिवस सासूचे”, “तू तिथं मी”, “पसंत आहे मुलगी”, “पुढचं पाऊल”, “फटफजिती”, “बंडलबाज”, “बाप रे बाप”, “मधुचंद्राची रात्र”, “माझा छकुला”, “रेशीमगाठी”, “वाजवा रे वाजवा”, “विधिलिखित”, “सगळीकडे बोंबाबोंब”, “सगळे सारखेच” आणि “सवत माझी लाडकी” प्रमुख आहेत. त्यांच्याविषयी अधिक माहिती करीता तुम्ही त्यांच्या www.prashantdamle.com या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊ शकता.

Monday, 4 April 2016

पल्लवी जोशी

आज (४ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री पल्लवी जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी कला आणि व्यावसायिक चित्रपटात अभिनय केला आहे. त्यापैकी “अंधा युद्ध”, “आदमी सडक का”, “तहलका”, “तृषाग्नी”, “दादा”, “पनाह”, “बदला”, “मुजरीम”, “मेकिंग ऑफ द महात्मा”, “रिटा”, “रिहाई”, “रुक्मावती की हवेली”, “वंचित”, “वो छोकरी”, “सुरज का सातवा घोडा” आणि “सौदागर” प्रमुख आहे. त्यापैकी त्या सूत्रसंचालक म्हणून पण प्रसिद्द आहेत. त्यांनी काही मालिकांची निर्मिती पण केली आहे. 

Sunday, 3 April 2016

हृषिकेश जोशी

आज (३ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते हृषिकेश जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रत्येक भूमिकेवर आपला ठसा उमटवणारे अभिनेते म्हणजे हृषिकेश जोशी. त्यांनी केलेली प्रत्येक भूमिका हे ते वेगळ्या पध्दतीने करतात. त्यांनी "आजचा दिवस माझा", "अग बाई अरेच्या ", "आजोबा", "अतिथि तुम कब जाओगे?", "भारतीय ", "दे धक्का", "देऊळ", "डॉ बाबासाहेब आंबेडकर", "मसाला", "निशानी डा वा अंगठा ", "पोश्टर बॉयज " आणि "येलो" या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही www.hrishikeshjoshi.in या त्यांच्या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊ शकता. 

Tuesday, 29 March 2016

भार्गवी चिरमूले

आज (२९ मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री भार्गवी चिरमूले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपट आणि टि वी मालिकांमध्ये काम केले आहे. मराठी मधील "एका पेक्षा एक" या शो चे विजेतेपद त्यांनी पटकावले. "मराठी तारका" या कार्यक्रमाच्या भाग आहेत.



Monday, 28 March 2016

सीमा देव

आज (२७ मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री सीमा देव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!  सीमा देव यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटातून अभिनय केला आहे. त्या रमेश देव यांच्या अर्धांगिनी आहेत. त्यांनी "सुवासिनी" या नावाने आपले आत्मचरीत्र लिहिले आहे 

किरण नाटकी