Monday 18 July 2016

गुरु ठाकुर



आज (१८ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गीतकार आणि अभिनेते गुरु ठाकुर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! गुरु ठाकुर हे मराठीतील अष्टपैलू आणि प्रतिभावंत कलाकार आहेतआपल्या गाण्यातील माधुर्यने रसिकांना मोहित केल्यानंतर आता ते एक समर्थ अभिनेता म्हणून नावारुपाला येत आहेतगीतलेखन आणि अभिनयासोबतच त्यांनी "राजकीय व्यंगचित्रकार", "स्तंभलेखक", "नाटककार", "पटकथा लेखक", "संवाद लेखक" आणि "कवी" अश्या विविध भूमिका पार पाडल्या आहेत.

गुरु ठाकुर यांनी गीतलेखन केलेले चित्रपट
  • अगं बाई अरेच्चा! (२००४)
  • गोलमाल (२००६)
  • मातीच्या चुली (२००६)
  • घर दोघांचे (२००६)
  • लेक लाडकी (२००८)
  • तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (२००८)
  • अनोळखी हे घर माझे (२००९)
  • सुंदर माझे घर (२००९)
  • ऑक्सिजन (२००८)
  • मर्मबंध  (२०१०)
  • मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (२०१०)
  • शिक्षणाच्या आईचा घो (२०१०)
  • नटरंग (२०१०)
  • झेंडा (२०१०)
  • क्षणभर विश्रांती (२०१०)
  • रिंगा रिंगा (२०१०)
  • लालबाग परळ (२०१०)
  • सिटी ऑफ गोल्ड (२०१०)
  • अगडबम (२०१०)
  • जय महाराष्ट्र भटिंडा धाबा (२०१३)
  • बालक पालक (२०१३)
  • नारबाची वाडी (२०१३)
  • मंगलाष्कट्क वन्स मोअर (२०१३)
  • टाईमपास (२०१४)
  • लय भारी (२०१४)
  • इश्क वाला लव (२०१४)
  • येलो (२०१४)
  • हैल्लो नंदन (२०१४)
  • सांगतो ऐका (२०१४)
  • प्यार वाली लव स्टोरी (२०१४)
  • लोकमान्य एक युगपुरुष (२०१५)
  • क्लासमेट्स (२०१५)
  • बालकडु (२०१५)
  • एक तारा (२०१५)
  • संदूक (२०१५)
  • वेलकम ज़िन्दगी (२०१५)
  • मर्डर मिस्ट्री (२०१५)
  • ढोल ताशे (२०१५)
  • कैरी ऑन मराठा (२०१५)

No comments:

Post a Comment

किरण नाटकी