
Sunday, 27 December 2015
गिरीजा ओक

Saturday, 26 December 2015
गौतम जोगळेकर

सचिन कुंडलकर
आज (२६ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! सध्या चित्रपट सुष्टित कार्यरत असलेल्या संवेदनशील
दिग्दर्शकांपैकी सचिन कुंडलकर हे आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात
मानवी संवेदनाच्या छटा बघायला मिळतात. आतापर्यंत त्यांनी "रेस्टॉरंट", "निरोप", "गंध", "हॅपी जर्नी" आणि "राजवाडे
एंड सन्स" हे मराठी चित्रपट दिग्दर्शित केले आहे. हिंदीमध्ये त्यांनी
"अय्या" हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात रानी मुखर्जी यांची प्रमुख भूमिका होती.
सचिन ककुंडलकर यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
- रेस्टॉरंट (२००६)
- निरोप (२००७)
- गंध (२००९)
- अय्या (२०१२)
- हॅपी जर्नी (२०१४)
- राजवाडे एंड सन्स (२०१५)
Friday, 25 December 2015
अतुल काळे
आज (२५ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक अतुल काळे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अतुल
काळे यांनी वैविध्यपूर्ण विषयावरील मराठी चित्रपट दिग्दर्शित करुन मराठी
चित्रपट सुष्टित आपली दिग्दर्शक म्हणून वेगळी छाप सोडली आहे. मागच्या
वर्षी अतुल काळे दिग्दर्शित ''बाळकडू" आणि "सन्दूक" हे चित्रपट
प्रदर्शित झाले. दोन्ही वेगवेगळया प्रकारचे चित्रपट होते.
अतुल काळे यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
- मातीच्या चुली (२००६)
- दे धक्का (२००८)
- तीचा बाप त्याचा बाप (२०११)
- बाळकडू (२०१५)
- सन्दूक (२०१५)
Friday, 18 December 2015
संजय नार्वेकर
आज (१८ डिसेम्बर) हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते संजय नार्वेकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
Thursday, 17 December 2015
रीतेश देशमुख

- तुझे मेरी कसम (२००३)
- आउट ऑफ कन्ट्रोल (२००३)
- नाच (२००४)
- मस्ती (२००४)
- क्या कूल हैं हम (२००५)
- ब्लफ़ मास्टर (२००५)
- होम डिलीवरी (२००५)
- अपना सपना मनी मनी (२००६)
- डरना जरूरी है (२००६)
- मालामाल वीकली (२००६)
- फाइट क्लब (२००६)
- धमाल (२००७)
- नमस्ते लंदन (२००७)
- हे बेबी (२००७)
- कैश (२००७)
- ओम शाँति ओम (२००७)
- दे ताली (२००८)
- चमकू (२००८)
- डू नॉट डिस्टर्ब (२००९)
- अलादीन (२००९)
- कल किसने देखा (२००९)
- रण (२०१०)
- जाने कहा से आयी है (२०१०)
- हाउसफुल (२०१०)
- झूठा ही सही (२०१०)
- फ़ालतू (२०११)
- डबल धमाल (२०११)
- कूची कूची होता है (२०११)
- लव ब्रेकउप ज़िन्दगी (२०११)
- तेरे नाल लव हो गया (२०१२)
- हाउसफुल २ (२०१२)
- क्या सुपर कूल है हम (२०१२)
- ग्रैंड मस्ती (२०१३)
- हिम्मतवाला (२०१३)
- हमशकल्स (२०१४)
- एक विलन (२०१४)
- लय भारी (२०१४)
- एंटरटेनमेंट (२०१४)
- बंगिस्तान (२०१५)
- क्या कूल है हम ३ (२०१६)
- मस्तीजादे (२०१६)
Saturday, 12 December 2015
संतोष जुवेकर

मराठी चित्रपट सुष्टिला संतोष जुवेकर यांच्या रूपाने एक डैशिंग हीरो मिळाला आहे. संतोष जुवेकर अवधूत गुप्ते दिग्दर्शित "झेंडा" या चित्रपटातून प्रकाश झोतात आले. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये "जब मिले छोरा छोरी" आणि "पोलिस लाइन" या चित्रपटाचा समावेश आहे.
संतोष जुवेकर यांनी अभिनय केलेले चित्रपट
- ब्लाईंड गेम (२००६)
- सखे (२००७)
- सनई चौघडे (२००८)
- मुंबई मेरी जान (२००८)
- पिकनिक (२००८)
- गलती (२००८)
- बेधुंद (२००९)
- चल गंमत करु (२००९)
- रिंगा रिंगा (२००९)
- ती रात्र (२०१०)
- पाश (२०१०)
- २०१४ राजकारण (२०१०)
- झेंडा (२०१०)
- पांगिरा (२०१०)
- मोरया (२०११)
- फक्त लढ म्हणा (२०११)
- २०१४ राजकारण (२०११)
- शहानपण देगा देवा (२०११)
- शर्यत (२०१२)
- जन गण मन (२०१२)
- शाळा (२०१२)
- मॅटर (२०१२)
- खेळ मांडला (२०१२)
- या गोल गोल डब्ब्याला (२०१२)
- ३१ डिसेम्बर (२०१२)
- गडबड गोंधळ (२०१२)
- तेंडुलकर आउट (२०१२)
- रेगे (२०१३)
- कैंपस कट्टा (२०१४)
- एक तारा (२०१४)
- बाइकर्स अड्डा (२०१५)
उमेश कामत

- कायद्याच बोला (२००६)
- समर - एक संघर्ष (२००६)
- पटल तर घ्या (२००८)
- अजब लग्नाची गजब गोष्ट (२०१०)
- मणि मंगलसूत्र (२०१०)
- थोडी खट्टी थोडी हट्टी (२०१२)
- धागे दोरे (२०१२)
- परीस (२०१३)
- टाइम प्लीज (२०१३)
- माय डिअर यश (२०१३)
- लग्न पाहावे करून (२०१३)
- पुणे वीअ बिहार (२०१४)
- बाळकडू (२०१५)
- अ पेइंग घोस्ट (२०१५)
- मुंबई टाइम (२०१६)
भरत जाधव

भरत जाधव यांनी अभिनय केलेले चित्रपट
- वास्तव (१९९९)
- खतरनाक (२०००)
- प्राण जाये पर शान न जाये (२००३)
- हाऊस फुल्ल (२००४)
- नव-याची कमाल बायकोची धमाल (२००४)
- खबरदार (२००५)
- पछाडलेला (२००५)
- सरीवर सर (२००५)
- माझा नवरा तुझी बायको (२००६)
- नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे (२००६)
- जत्रा (२००६)
- चालू नवरा भोळी बायको (२००६)
- गोलमाल (२००६)
- मुक्काम पोस्ट लंडन (२००७)
- बकुळा नामदेव घोटाळे (२००७)
- गलगले निघाले (२००८)
- साडे माडे तीन (२००८)
- गोंद्या मारतंय तंगडं (२००८)
- लग्नाची वरात लंडनच्या घरात (२००९)
- क्षणभर विश्रांती (२०१०)
- टाटा बिरला आणि मैना (२०१०)
- शिक्षणाच्या आयच्या घो (२०१०)
- जावई बापू जिंदाबाद (२०१०)
- झक मारली बायको केली (२०१०)
- बम बम बोले (२०१०)
- डावपेच (२०११)
- शहाणपण देगा देवा ! (२०११)
- झिंग चिक झिंग (२०११)
- फक्त लढ म्हणा (२०११)
- बाबुरावला पकडा (२०१२)
- नो एंट्री - पुढे धोका आहे (२०१२)
- दम असेल तर (२०१२)
- खो-खो (२०१२)
- येड्यांची जत्रा (२०१२)
- पुणे व्हाया बिहार (२०१३)
- सत ना गत (२०१३)
- श्रीमंत दामोदर पंत (२०१३)
- अग बाई अरेच्या २ (२०१५)
- पी से पी एम तक (२०१५)
Tuesday, 24 November 2015
अमोल पालेकर

अमोल पालेकर यांनी अभिनय केलेले चित्रपट
- शांतता! कोर्ट चालू आहे (१९७१)
- रजनीगंधा (१९७४)
- छोटी सी बात (१९७५)
- जीवन ज्योति (१९७५)
- चितचोर (१९७६)
- भूमिका (१९७७)
- कन्नेशवरा रामा (१९७७)
- सफेद झूठ (१९७७)
- अगर (१९७७)
- घरौंदा (१९७७)
- टैक्सी टैक्सी (१९७७)
- दामाद (१९७८)
- गोल माल (१९७९)
- मेरी बीवी की शादी (१९७९)
- दो लड़्के दोनो कड़्के (१९७९)
- बातों बातों में (१९७९)
- जीना यहाँ (१९७९)
- आँचल (१९८०)
- अपने पराये (१९८०)
- नरम गरम (१९८१)
- समीरा (१९८१)
- अग्नि परीक्षा (१९८१)
- आक्रित (१९८१)
- चेहरे पे चेहरा (१९८१)
- जीवन धारा (१९८२)
- ओलंगल (१९८२)
- रामनगरी (१९८२)
- श्रीमान श्रीमती (१९८२)
- रंग बिरंगी (१९८३)
- प्यासी आँखें (१९८३)
- आदमी और औरत (१९८४)
- तरंग (१९८४)
- खामोश (१९८५)
- झूठी (१९८५)
- अनकही (१९८५)
- बात बन जाये (१९८६)
- तीसरा कौन (१९९४)
- अक्स (२००१)
Monday, 23 November 2015
अमृता खानविलकर

अमृता खानविलकर यांनी अभिनय केलेले चित्रपट
- गोलमाल (२००६)
- मुंबई सालसा (२००७)
- साडे माडे तिन (२००७)
- हॅट्रीक (२००७)
- कॉन्ट्रॅक्ट (२००८)
- फुंक (२००८)
- दोघात तिसरा आता सगळे विसरा (२००८)
- गैर (२००९)
- नटरंग (२०१०)
- फुंक - २ (२०१०)
- फिल्लम सिटी (२०१०)
- अर्जुन (२०११)
- फक्त लढ म्हणा..! (२०११)
- झकास (२०११)
- शाळा (२०११)
- सतरंगी रे (२०११)
- आयना का बायना (२०१३)
- बाजी (२०१५)
- वेलकम ज़िन्दगी (२०१५)
- कट्यार काळजात घुसली (२०१५)
Friday, 20 November 2015
अविनाश अरुण

Wednesday, 18 November 2015
अमित अभ्यंकर

Tuesday, 17 November 2015
रत्नाकर मतकरी

सुशांत शेलार

Monday, 16 November 2015
संदीप कुलकर्णी
आज (१६ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते संदीप कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! संदीप कुलकर्णी यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. पंडित सत्यदेव दुबे यांच्या मार्गदर्शना खाली त्यांनी अभिनयाला सुरवात केली होती. मराठी चित्रपट सुष्टिला वेगळे वळण देणाऱ्या "श्वास" आणि "डोम्बिवली फास्ट" या चित्रपटांमध्ये त्यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. या भूमिकांसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मराठी चित्रपटाला अंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. ते उत्तम चित्रकार ही आहेत. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये "डोम्बिवली रिटर्न" या चित्रपटाचा समावेश आहे.
संदीप कुलकर्णी यांनी अभिनय केलेले चित्रपट
- मामू (१९९४)
- हजार चौरसी की माँ (१९९८)
- शूल (१९९९)
- श्वास (२००४)
- डोंबिवली फास्ट (२००५)
- अधांतरी (२००५)
- माय बाप (२००६)
- राजकारण (२००७)
- एक डाव संसाराचा (२००८)
- बेधुंद (२००८)
- गैर (२००९)
- मेड इन चायना (२००९)
- वेटिंग रूम (२००९)
- प्रतिसाद (२०१०)
- आनंदाचे अंकगणित (२०१०)
- निर्वाना १३ (२०११)
- डी डे (२०१३)
- प्रेमसूत्र (२०१३)
- अजिंक्य (२०१३)
श्रीराम लागू

श्रीराम लागू यांनी अभिनय केलेले चित्रपट
- पिंजरा (१९७२)
- मेरे साथ चल (१९७४)
- सामना (१९७४)
- पोंगा पंडित (१९७५)
- बुलेट (१९७६)आखरी मुजरा (१९८१)
- चलते चलते (१९७६)
- हेराफेरी (१९७६)
- अगर... इफ (१९७७)
- इनकार (१९७७)
- ईमान धर्म (१९७७)
- किताब (१९७७)
- घरोंदा (१९७७)
- शंकर हुसेन (१९७७)
- कॉलेज गर्ल (१९७८)
- दामाद (१९७८)
- देस परदेस (१९७८)
- देवता (१९७८)
- नया दौर (१९७८)
- फूल खिले हैं गुलशन गुलशन (१९७८)
- मुकद्दर का सिकंदर (१९७८)
- मेरा रक्षक (१९७८)
- शालीमार (१९७८)
- साजन बिना सुहागन (१९७८)
- जुर्माना (१९७९)
- तराना (१९७९)
- दूरीयाँ (१९७९)
- मगरूर (१९७९)
- मंज़िल (१९७९)
- मीरा (१९७९)
- मुकाबला (१९७९)
- सरगम (१९७९)
- हम तेरे आशिक हैं (१९७९)
- इंसाफ़ का तराजू (१९८०)
- गहराई (१९८०)
- ज्योति बने ज्वाला (१९८०)
- ज्वालामुखी (१९८०)
- झाकोळ (१९८०)
- थोडीसी बेवफाई (१९८०)
- दो और दो पाँच (१९८०)
- 'नीयत (१९८०)
- बिन माँ के बच्चे (१९८०)
- लूटमार (१९८०)
- सिंहासन (१९८०)
- स्वयंवर (१९८०)
- अग्निपरीक्षा (१९८१)
- अरविंद देसाई की अजीब दास्तान (१९७८)
- घुँघरूकी आवाज़ (१९८१)
- चेहरे पे चेहरा (१९८१)
- ज़माने को दिखाना है (१९८१)
- प्रोफेसर प्यारेलाल (१९८१)
- लावारिस (१९८१)
- सनसनी: द सेन्सेशन (१९८१)
- आपली माणसं (१९८२)
- कामचोर (१९८२)
- गजब (१९८२)
- गाँधी (१९८२)
- चोरनी (१९८२)
- दिल ही दिल में (१९८२)
- दीदार-ए-यार (१९८२)
- दौलत (१९८२)
- मैं इन्तकाम लूँगा (१९८२)
- रास्ते प्यार के (१९८२)
- श्रीमान श्रीमती (१९८२)
- सम्राट (१९८२)
- कलाकार (१९८३)
- गुपचुप गुपचुप (१९८३)
- चटपटी (१९८३)
- पुकार (१९८३)
- मवाली (१९८३)
- मुझे इंसाफ़ चाहिए (१९८३)
- सदमा (१९८३)
- सौंतन (१९८३)
- हम से है ज़माना (१९८३)
- तरंग (१९८४)
- बद और बदनाम (१९८४)
- मकसद (१९८४)
- मेरी अदालत (१९८४)
- लव मैरिज (१९८४)
- होली (१९८४)
- अनकही (१९८५)
- किशन कन्हैया (१९९० )
- घरद्वार (१९८५)
- सरफ़रोश (१९८५)
- सितमगर (१९८५)
- हम नौजवान (१९८५)
- एक पल (१९८६)
- काला धंदा गोरे लोग (१९८६)
- घर संसार (१९८६)
- जीवा (१९८६)
- दिलवाला (१९८६)
- लॉकेट (१९८६)
- समय की धारा (१९८६)
- सवेरे वाली गाड़ी (१९८६)
- आवाम (१९८७)
- मर्द की ज़बान (१९८७)
- मेरा कर्म मेरा धर्म (१९८७)
- शेर शिवाजी (१९८७)
- तमाचा (१९८८)
- नामुमकीन (१९८८)
- इक दिन अचानक (१९८९)
- काला बाज़ार (१९८९)
- गलियों का बादशाह (१९८९)
- तौहेँ (१९८९)
- दाना पानी (१९८९)
- किनारा (१९७७)
- दुश्मन देवता (१९९१)
- फूलवती (१९९१)
- औरत तेरी यही कहानी (१९९२)
- करंट (१९९२)
- नसीबवाला (१९९२)
- माया (१९९२)
- सरफिरा (१९९२)
- प्यार का तराना (१९९३)
- बडी बहन (१९९३)
- खुद्दार (१९९४)
- गोपाल (१९९४)
- मुक्ता (१९९४)
- आज का ये घर (१९७६)
- आतंक (१९९६)
- हाहाकार (१९९६)
- ध्यासपर्व (२००१)
- नागरीक (२०१५)
Friday, 13 November 2015
अंशुमन विचारे
आज (१३ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अंशुमन विचारे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अंशुमन विचारे यांनी खुप कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख बनवली आहे. दूरदर्शन वरील "चालता बोलता" आणि जी मराठी वरील "फु बाई फु" या कार्यक्रमातून ते घरा घरात पोहचले. "फु बाई फु" च्या एका पर्वाचे ते विजेते ठरले. त्यांनी "हंगामा", "स्वराज्य - मराठी पाऊल पडते पुढे", "संघर्ष", "पोस्टर बॉयज" आणि "परतु" या चित्रपटातून अभिनय केला आहे.
Thursday, 12 November 2015
"मुंबई पुणे मुंबई २" आणि "कट्यार काळजात घुसली"
आज "मुंबई पुणे मुंबई २" आणि "कट्यार काळजात घुसली" हे दोन बहु-प्रतिक्षीत मराठी चित्रपट प्रदर्शित झाले, या दोन्ही चित्रपटांना सलमान खान यांच्या ''प्रेम रतन धन पायो" या हिंदी चित्रपटासोबत स्पर्धा करावी लागणार आहे.
आज प्रदर्शित झालेला दूसरा चित्रपट म्हणजे "कट्यार काळजात घुसली", या चित्रपटाच्या निमित्ताने प्रख्यात अभिनेते सुबोध भावे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहेत. हा चित्रपट "कट्यार काळजात घुसली" याच नावाच्या अतिशय गाजलेल्या संगीत नाटकावर आधारीत आहे. या चित्रपटात सुद्धा रसिकांना संगीताची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटात सचिन पिळगावकर, सुबोध भावे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, साक्षी तंवर आणि प्रख्यात संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Monday, 9 November 2015
किशोर कदम
आज (९ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गीतकार, अभिनेते व कवी किशोर कदम यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
ते सौमित्र या टोपण नावाने कविता लिहितात. त्यांचे "जावे कवितांच्या गावा" आणि "... आणि तरीही मी!" हे कवितासंग्रह प्रसिद्द झाले आहेत. त्यांना लिहिलेल्या गीतांचा अल्बम "गारवा" हा खुप गाजला. त्यांनी श्याम बेनेगल दिग्दर्शित "समर" या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. "नटरंग" या मराठी रवी जाधव दिग्दर्शित मराठी चित्रपटातल्या पाण्डोबाच्या भूमिकेने त्यांना नविन ओळख मिळवून दिली. "मम्मो", "लिमिटेड माणुसकी", "संशोधन", "दिल पे मत ले यार", "ध्यासपर्व", "ब्लैक फ्राइडे", "शोभायात्रा", "कॉन्ट्रैक्ट", "फूँक", "एक कप च्या", "जोगवा", "मरेपर्यंत फाशी", "समान्तर", "प्रतिसाद", "बालगंधर्व", "तार्यांचे बेट", "बालक पालक", "हा भारत माझा", "अनुमती", "फँड्री", "रज्जो", "रेला रे", "स्पेशल २६", टूरिंग टॉकीज", "तुह्या धर्म कोणचा?", "अनवट", "मंजुनाथ", "पोस्टकार्ड", "सिद्धांत", "जाणिवा" आणि "हाईवे" या हिंदी आणि मराठी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये "चौर्य", "चिरंजीव", "दमलेल्या बाबाची कहानी", "घंटा", "गणवेश", "इश्क प्रेम लव" आणि "परतु" या मराठी चित्रपटाचा समावेश आहे. या प्रत्येक चित्रपटात ते वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारत आहेत.

सुबोध भावे
आज (९ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते सुबोध भावे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
सुबोध भावे यांनी चित्रपट, नाटक आणि टिवी मालिका या तिन्ही क्षेत्रात अभिनय केला आहे. सुबोध भावे यांनी "लोकमान्य - एक युगपुरुष" आणि "बालगंधर्व" या चित्रपटात लोकमान्य टिळक आणि बालगंधर्व यांची भूमिका साकारली. या दोन्ही चित्रपटांसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. येत्या दिवाळीमध्ये १२ नवंबरला ''कट्यार काळजात घुसली" या चित्रपटाच्या निमित्ताने ते दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहेत.
सुबोध भावे यांनी चित्रपट, नाटक आणि टिवी मालिका या तिन्ही क्षेत्रात अभिनय केला आहे. सुबोध भावे यांनी "लोकमान्य - एक युगपुरुष" आणि "बालगंधर्व" या चित्रपटात लोकमान्य टिळक आणि बालगंधर्व यांची भूमिका साकारली. या दोन्ही चित्रपटांसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. येत्या दिवाळीमध्ये १२ नवंबरला ''कट्यार काळजात घुसली" या चित्रपटाच्या निमित्ताने ते दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहेत.
सुबोध भावे यांनी अभिनय केलेले चित्रपट
- कट्यार काळजात घुसली (२०१५)
- लोकमान्य - एक युगपुरुष (२०१५ )
- स्वामी पब्लिक लिमिटेड (२०१४)
- अनुमती (२०१३)
- टूरिंग टॉकीज (२०१३)
- बालक-पालक (बी.पी.) (२०१३)
- झाले मोकळी आकाश (२०१३)
- अय्या (हिंदी) (२०१२)
- भारतीय (२०१२)
- चिंटू (२०१२)
- पाऊलवाट (२०११)
- बालगंधर्व (२०११)
- झाले मोकळे आकाश (२०१०)
- ती रात्र (२०१०)
- रानभूल (२०१०)
- लाडीगोडी (२०१०)
- हापूस (२०१०)
- पाश (२०१०)
- कथा तिच्या लग्नाची (२००९)
- त्या रात्री पाऊस होता (२००९)
- क्षणोक्षणी (२००९)
- उलाढाल (२००८)
- एक डाव धोबी पछाड (२००८)
- मन पाखरू पाखरू (२००८)
- सखी (२००८)
- सनई चौघडे (२००८)
- आव्हान (२००७)
- माझी आई (२००७)
- श्री सिद्धीविनायक महिमा (२००७)
- मिशन चॅम्पियन (२००७)
- आईशपथ (२००६)
- क्षण (२००६)
- मोहत्यांची रेणुका (२००६)
- लालबागचा राजा (२००६)
- आम्ही असू लाडके (२००५)
- कवडसे (२००५)
- मी तुझी तुजीच रे (२००५)
- सत्तेसाठी काहीही (२००३)
- ध्यासपर्व (२००१)
- वीर सावरकर (२००१)
- संत बसवेश्वर (१९९०)
Sunday, 8 November 2015
उपेन्द्र लिमये
आज (८ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते उपेन्द्र लिमये यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Thursday, 5 November 2015
वीरात वीर मराठा
आज "वीरात वीर मराठा" हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. अमोल भावे दिग्दर्शित या चित्रपटात आर्य जीत, तन्वी किशोर, रीमा लागू, हरीश सावंत आणि दया यांच्या प्रमुख भूमिका आहे. हा एक्शन पट आहे. अमोल भावे यांनी या आधी "उचला रे उचला" आणि "पटल तर घ्या" हे दोन मराठी चित्रपट दिग्दर्शित केले आहे.
पुढील आठवड्यात "मुंबई पुणे मुंबई २" आणि "कट्यार काळजात घुसली" हे दोन मोठे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत.
पुढील आठवड्यात "मुंबई पुणे मुंबई २" आणि "कट्यार काळजात घुसली" हे दोन मोठे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत.
Wednesday, 4 November 2015
सतीश पुळेकर

सतीश पुळेकर मुख्यतः त्यांच्या नाट्य क्षेत्रातील अभिनयासाठी ओळखले जात असले तरी त्यांनी अनेक मराठी चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटांमध्ये "सांगाती", "काय राव तुम्ही" , "आभरण", "चार्ली", "येडा", "आम्ही चमकते तारे", "श्री पार्टनर", "गोळा बेरीज", "फक्त लढ म्हणा", "आरम्भ", "आटापिटा", "वैकेशन", "मी मन आणि ध्रुव", "बे दुने साढ़े चार", "विश्वास", "सार कस शांत शांत", "हळद रुसली कुंकु हसली", "अत्याचार" प्रमुख आहे. सतीश पुळेकर त्यांच्या अभिनयासाठी ते प्रसिद्द आहेतच सोबत ते अतिशय चांगले कार्टूनिस्ट आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...
-
List of Upcoming Marathi Movies This is list of Upcoming Marathi Movies is prepared by Team Marathi Chitrapat S...