Thursday, 28 July 2016

संजय छाबरिया

आज (२८ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात निर्माते संजय छाबरिया यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मराठी चित्रपटांमधील प्रयोगशील निर्मात्यांपैकी संजय छाबरिया हे आहेत. त्यांनी "सुर राहु दे". "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय", "इरादा पक्का", "शिक्षणाच्या आईचा घो", "हापुस", "तुकाराम", "हैप्पी जर्नी" आणि "YZ" या चित्रपटांची निर्मीती केली आहे.

Wednesday, 27 July 2016

प्रणव रावराणे

आज (२७ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते प्रणव रावराणे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Tuesday, 26 July 2016

विजू माने

आज (२६ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक विजू माने यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! ''गोजिरी'', ''ती रात्र'', ''शर्यत'' व ''खेळ मांडला'' या चित्रपटांचे दिग्दर्शक विजु माने वेगवेगळ्या विषयावर अतिशय देखणे चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ''बॉयोस्कोप''मध्ये विजु माने यांनी किशोर कदम ''सौमित्र'' यांच्या कवितेवर आधारित ''एक होता काऊ'' या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. प्रेक्षक त्यांच्या येणाऱ्या ''चूक भूल द्यावी घ्यावी'' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. ''चूक भूल द्यावी घ्यावी'' हा मराठीतील पहिला रोड मूवी प्रकरातील चित्रपट असणार आहे. 

Saturday, 23 July 2016

मिलिंद गुणाजी

आज (२३ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी "द्रोह काल", "सलमा पे दिल गया है", "दो राहें", "ज़ोर", "विरासत", "हज़ार चौरासी की माँ", "ज़ुल्म-ओ-सितम", "त्रिशक्ति", "गॉडमदर", "ज़ुल्मी", "ज़िन्दगी ज़िन्दाबाद", "जिस देश में गंगा रहता है", "मुलाकात", "अंश", "देवदास", "देव", "असंभव", "मिस्टर प्राइम मिनिस्टर", "ताजमहल", आणि "एलान" या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. सोबतच त्यांना पर्यटनाची पण विशेष आवड आहे. याच विषयावर त्यांनी पुस्तके पण लिहिली आहे. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्या www.milindgunaji.in या संकेत स्थळाला भेट देऊ शकता. 

मोहन आगाशे

आज (२३ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मोहन आगाशे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Monday, 18 July 2016

गुरु ठाकुर



आज (१८ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गीतकार आणि अभिनेते गुरु ठाकुर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! गुरु ठाकुर हे मराठीतील अष्टपैलू आणि प्रतिभावंत कलाकार आहेतआपल्या गाण्यातील माधुर्यने रसिकांना मोहित केल्यानंतर आता ते एक समर्थ अभिनेता म्हणून नावारुपाला येत आहेतगीतलेखन आणि अभिनयासोबतच त्यांनी "राजकीय व्यंगचित्रकार", "स्तंभलेखक", "नाटककार", "पटकथा लेखक", "संवाद लेखक" आणि "कवी" अश्या विविध भूमिका पार पाडल्या आहेत.

गुरु ठाकुर यांनी गीतलेखन केलेले चित्रपट
  • अगं बाई अरेच्चा! (२००४)
  • गोलमाल (२००६)
  • मातीच्या चुली (२००६)
  • घर दोघांचे (२००६)
  • लेक लाडकी (२००८)
  • तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (२००८)
  • अनोळखी हे घर माझे (२००९)
  • सुंदर माझे घर (२००९)
  • ऑक्सिजन (२००८)
  • मर्मबंध  (२०१०)
  • मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (२०१०)
  • शिक्षणाच्या आईचा घो (२०१०)
  • नटरंग (२०१०)
  • झेंडा (२०१०)
  • क्षणभर विश्रांती (२०१०)
  • रिंगा रिंगा (२०१०)
  • लालबाग परळ (२०१०)
  • सिटी ऑफ गोल्ड (२०१०)
  • अगडबम (२०१०)
  • जय महाराष्ट्र भटिंडा धाबा (२०१३)
  • बालक पालक (२०१३)
  • नारबाची वाडी (२०१३)
  • मंगलाष्कट्क वन्स मोअर (२०१३)
  • टाईमपास (२०१४)
  • लय भारी (२०१४)
  • इश्क वाला लव (२०१४)
  • येलो (२०१४)
  • हैल्लो नंदन (२०१४)
  • सांगतो ऐका (२०१४)
  • प्यार वाली लव स्टोरी (२०१४)
  • लोकमान्य एक युगपुरुष (२०१५)
  • क्लासमेट्स (२०१५)
  • बालकडु (२०१५)
  • एक तारा (२०१५)
  • संदूक (२०१५)
  • वेलकम ज़िन्दगी (२०१५)
  • मर्डर मिस्ट्री (२०१५)
  • ढोल ताशे (२०१५)
  • कैरी ऑन मराठा (२०१५)

श्रीहरी साठे

आज (१८ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक श्रीहरी साठे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! परदेशात चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर श्रीहरी साठे यांनी "एक हजाराची नोट" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ४५ व्या इफ्फी महोत्सवात यांना या चित्रपटासाठी विशेष ज्युरी पुरस्काराने सम्मानीत करण्यात आले. सोबतच त्यांनी अनेक लघुपटाची पण निर्मिती केली आहे.

Saturday, 16 July 2016

स्वप्ना वाघमारे जोशी

आज (१६ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शका स्वप्ना वाघमारे जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! स्वप्ना वाघमारे जोशी या सध्या मराठीतील आघाडीच्या चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी विविध वाहिन्याकारिता वेगवेगळ्या मालिकांची निर्मिती केल्यानंतर मराठीत "मितवा" या रोमांटिक चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यानंतर त्यांनी संजय लीला भंसाली निर्मित "लाल इश्क़" या सस्पेंस थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन केले. सोबतच त्यांनी "फुगे" या चित्रपटाचे दिग्दर्शन पण केले आहे. त्यांनी वेगवेगळे विषय आणि जॉनर हाताळले आहे. हिंदी मध्ये त्यांनी हिमेश रेशमिया अभिनीत "दमादम" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.  

Friday, 15 July 2016

पुष्कर जोग

आज (१५ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते पुष्कर जोग यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

पीतांबर काळे

आज (१५ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक पीतांबर काळे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Thursday, 14 July 2016

बालकृष्ण शिंदे

आज (१४ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक बालकृष्ण शिंदे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Wednesday, 13 July 2016

अतुल जगदाळे

आज (१३ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक अतुल जगदाळे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Monday, 11 July 2016

अतुल परचुरे

आज (११ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अतुल परचुरे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Friday, 8 July 2016

अविनाश नारकर

आज (८ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अविनाश नारकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!

Friday, 1 July 2016

अमोल शेटगे

आज (१ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक अमोल शेटगे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी "गुनाह", "नाम गुम जायेगा", "रेन", "रवी किशन", "कभी कहीं", "लव रेसेपी" या हिंदी चित्रपटांचे व "सौ शशी देवधर", "वन वे टिकिट" आणि "सिटीजन" या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला "वन वे टिकिट" हा मराठीतील क्रूज़ वर चित्रित केलेला पहिला चित्रपट होता. 

मुकुंद वसूले

आज (१ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मुकुंद वसूले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मुकुंद वसूले विदर्भातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी "शेगावीचा योगी गजानन" या चित्रपटात गजानन महाराजांची भूमिका साकारली आहे. सोबतच "गार्भीचा पाऊस" या चित्रपटातील त्यांच्या शेतकऱ्याच्या भूमिकेचे ही खुप कौतुक झाले. "बाबू बैंड बाजा" या चित्रपटात ही त्यांची महत्वाची भूमिका होती. २०१४ साली स्मिता स्मृति पुरस्कार प्राप्त झाला आहे.

यतीन कार्येकर

आज (१ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते यतीन कार्येकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! यतीन कार्येकर हे मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील आपल्या सगळ्यांच्या ओळखीच नाव आहे. यतीन कार्येकर हे जेष्ठ अभिनेत्री ज्योत्स्ना कार्येकर यांचे सुपुत्र आहेत. अगदी लहान वयापासून त्यांनी अभिनयाला सुरवात केली. मुन्नाभाई MBBS मधील त्यांची आनंद भाईची  भूमिका खुप प्रसिद्द आहे. "राजा शिव छत्रपती" या मालिकेत त्यांनी औरंगजेबची भूमिका केली आहे. 

किरण नाटकी