आज (२९ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते प्रियदर्शन जाधव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रियदर्शन जाधव हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी रवी जाधव यांच्या "टाईम पास" या चित्रपटाची कथा लिहिली होती आणि या चित्रपटाच्या दुसर्या भागात थेट नायक म्हणून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. झी मराठीवरील "फु बाई फु" या कार्यक्रमात ही त्यांनी भाग घेतला होता. "चला हवा येऊ दया" च्या काही भागांमध्ये पण त्यांनी अभिनय केला आहे.
Friday, 29 April 2016
सुश्रुत भागवत

Tuesday, 26 April 2016
पुरुषोत्तम बेर्डे
आज (२६ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
Sunday, 24 April 2016
मेघना एरंडे
आज (२४ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री मेघना एरंडे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
Saturday, 23 April 2016
किशोरी शहाणे
आज (२३ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री किशोरी शहाणे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
Thursday, 21 April 2016
शिवाजी साटम
आज (२१ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते शिवाजी साटम यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
Thursday, 14 April 2016
मिलिंद अरुण कवडे
आज (१४ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक मिलिंद अरुण कवडे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
Monday, 11 April 2016
रोहिणी हटंगड़ी
आज (११ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री रोहिणी हटंगड़ी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
Sunday, 10 April 2016
अभिजीत चव्हाण
आज (१० अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते अभिजीत चव्हाण यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
Friday, 8 April 2016
सुप्रिया पठारे
आज (८ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री सुप्रिया पठारे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
Tuesday, 5 April 2016
प्रशांत दामले
आज (५ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रशांत दामले मराठी रसिकांमध्ये लोकप्रिय अभिनेते आहेत . त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत नाटक, टीवी आणि चित्रपट या तिन्ही माध्यमावर आपला ठसा उमटवाला आहे . त्यांनी २६ नाटकात अभिनय केला असून त्यामध्ये "चार दिवस प्रेमाचे", "जादू तेरी नजर", "गेला माधव कुणीकडे", "एका लग्नाची गोष्ट", "ओळख ना पाळख", "प्रियतमा", "मोरूची मावशी", "लग्नाची बेडी", "लेकुरे उदंड झाली", "शूss कुठं बोलायवं
नाही", "नकळत दिसले सारे" आणि "कार्टी काळजात घुसली" प्रमुख आहेत. त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांमध्ये “अक्का”, “आई
पाहिजे”, “आत्मविश्वास”, “आनंदाचे
झाड’, “आम्ही दोघे राजा
राणी”, “इना मिना डिका”,
“एक रात्र मंतरलेली”, “एकदा पहावं करुन”, “खुळ्यांचा बाजार”,
“घरंदाज”, “चल गंमत करु”, “चार दिवस सासूचे”,
“तू तिथं मी”, “पसंत आहे मुलगी”,
“पुढचं पाऊल”, “फटफजिती”, “बंडलबाज”,
“बाप रे बाप”, “मधुचंद्राची रात्र”, “माझा छकुला”, “रेशीमगाठी”, “वाजवा रे वाजवा”,
“विधिलिखित”, “सगळीकडे बोंबाबोंब”,
“सगळे सारखेच” आणि “सवत माझी लाडकी” प्रमुख आहेत. त्यांच्याविषयी अधिक माहिती करीता तुम्ही त्यांच्या www.prashantdamle.com या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊ शकता.
Monday, 4 April 2016
पल्लवी जोशी
आज (४ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री पल्लवी जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी कला आणि व्यावसायिक चित्रपटात अभिनय केला आहे. त्यापैकी “अंधा युद्ध”, “आदमी सडक का”,
“तहलका”, “तृषाग्नी”, “दादा”, “पनाह”,
“बदला”, “मुजरीम”, “मेकिंग ऑफ
द महात्मा”, “रिटा”, “रिहाई”, “रुक्मावती की हवेली”,
“वंचित”, “वो छोकरी”, “सुरज
का सातवा घोडा” आणि “सौदागर” प्रमुख आहे. त्यापैकी त्या सूत्रसंचालक म्हणून पण प्रसिद्द आहेत. त्यांनी काही मालिकांची निर्मिती पण केली आहे.
Sunday, 3 April 2016
हृषिकेश जोशी

Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...
-
List of Upcoming Marathi Movies This is list of Upcoming Marathi Movies is prepared by Team Marathi Chitrapat S...