उद्या दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे, ''अवताराची गोष्ट'' आणि ''आय पी एल''.
पहिला चित्रपट न्हणजे ''अवताराची गोष्ट'', नितिन दिक्षित दिग्दर्शित या चित्रपटामध्ये आदिनाथ कोठारे यांची प्रमुख भूमिका आहे. ''स्वताच्या अवतारकार्याची शोधयात्रा'' अशी टैगलाइन या चित्रपटाला देण्यात आली आहे. या चित्रपटाच्या एका पोस्टरमध्ये अनेक महापुरुषांचे फोटो दिसत आहेत, बहुधा पहिल्यांदाच अशाप्रकारे महापुरुष मराठी चित्रपटाच्या पोस्टर्स मध्ये अवतरीत झाले असावे.
येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणारा दूसरा चित्रपट ''आय पी एल'' हा आहे , इथे ''आय पी एल'' चा अर्थ '' इंडियन प्रेमाचा लफड़ा '' अशा आहे. दिपक कदम दिग्दर्शित या चित्रपटामध्ये स्वप्निल जोशी, संतोष मयेकर, विजय पाटकर व विजय कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

No comments:
Post a Comment