आज (२५ ऑगस्ट) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक सन्देश कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! सन्देश कुलकर्णी यांनी "मसाला" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी "कॉफी आणि बरच काही" या चित्रपटात अभिनय पण केला आहे. ते सोनाली कुलकर्णी यांचे बंधू आहेत. ते अभिनेत्री अमृता सुभाष यांच्या सोबत विवाहबद्ध झाले आहेत.
Showing posts with label Masala. Show all posts
Showing posts with label Masala. Show all posts
Thursday, 25 August 2016
सन्देश कुलकर्णी
आज (२५ ऑगस्ट) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक सन्देश कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! सन्देश कुलकर्णी यांनी "मसाला" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी "कॉफी आणि बरच काही" या चित्रपटात अभिनय पण केला आहे. ते सोनाली कुलकर्णी यांचे बंधू आहेत. ते अभिनेत्री अमृता सुभाष यांच्या सोबत विवाहबद्ध झाले आहेत.Friday, 13 May 2016
अमृता सुभाष
आज (१३ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री अमृता सुभाष यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रख्यात अभिनेत्री ज्योती सुभाष त्यांच्या आई आहेत. अमृता सुभाष यांनी मराठी चित्रपट, दूरदर्शन आणि नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत. जी मराठी वरील "अवघाची संसार" या मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी त्या ओळखल्या जातात. त्यांनी "श्वास", "चौसर", "देवराई", "नितळ", "बघ हात दाखवूया न", "बाधा", "सावली", "फिराक़", "वळु", "कॉन्ट्रैक्ट", "विहीर", "त्या रात्री पाऊस होता", "गंध", "हापुस", "मसाला", "अजिंठा", "बालक पालक", "चिड़िया" आणि "किल्ला" या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. अभिनयासोबतच त्या पार्श्वगायन ही करतात. त्या लेखक सुद्धा आहेत. त्यांचे "एक उलट एक सुलट" हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.Sunday, 3 April 2016
हृषिकेश जोशी
आज (३ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते हृषिकेश जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रत्येक भूमिकेवर आपला ठसा उमटवणारे अभिनेते म्हणजे हृषिकेश जोशी. त्यांनी केलेली प्रत्येक भूमिका हे ते वेगळ्या पध्दतीने करतात. त्यांनी "आजचा दिवस माझा", "अग बाई अरेच्या ", "आजोबा", "अतिथि तुम कब जाओगे?", "भारतीय ", "दे धक्का", "देऊळ", "डॉ बाबासाहेब आंबेडकर", "मसाला", "निशानी डा वा अंगठा ", "पोश्टर बॉयज " आणि "येलो" या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही www.hrishikeshjoshi.in या त्यांच्या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊ शकता.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...