आज (३ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते हृषिकेश जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रत्येक भूमिकेवर आपला ठसा उमटवणारे अभिनेते म्हणजे हृषिकेश जोशी. त्यांनी केलेली प्रत्येक भूमिका हे ते वेगळ्या पध्दतीने करतात. त्यांनी "आजचा दिवस माझा", "अग बाई अरेच्या ", "आजोबा", "अतिथि तुम कब जाओगे?", "भारतीय ", "दे धक्का", "देऊळ", "डॉ बाबासाहेब आंबेडकर", "मसाला", "निशानी डा वा अंगठा ", "पोश्टर बॉयज " आणि "येलो" या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही www.hrishikeshjoshi.in या त्यांच्या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊ शकता.
Showing posts with label Ajoba. Show all posts
Showing posts with label Ajoba. Show all posts
Sunday, 3 April 2016
हृषिकेश जोशी
आज (३ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते हृषिकेश जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रत्येक भूमिकेवर आपला ठसा उमटवणारे अभिनेते म्हणजे हृषिकेश जोशी. त्यांनी केलेली प्रत्येक भूमिका हे ते वेगळ्या पध्दतीने करतात. त्यांनी "आजचा दिवस माझा", "अग बाई अरेच्या ", "आजोबा", "अतिथि तुम कब जाओगे?", "भारतीय ", "दे धक्का", "देऊळ", "डॉ बाबासाहेब आंबेडकर", "मसाला", "निशानी डा वा अंगठा ", "पोश्टर बॉयज " आणि "येलो" या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही www.hrishikeshjoshi.in या त्यांच्या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊ शकता. Tuesday, 26 January 2016
सुजय डहाके
आज (२६ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक सुजय डहाके यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! सुजय यांनी दिग्दर्शित केलेला
पहिला चित्रपट "शाळा"
हा होता. हा चित्रपट
मिलिंद बोकिळ यांच्या "शाळा"
याच नावाच्या गाजलेल्या
कादंबरीवर आधारित
होता. प्रदर्शनपूर्वीच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात
प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे
पहिल्याच चित्रपटासाठी सुजय यांच्याकडून
खुप अपेक्षा होत्या. चित्रपट
प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटाकडून असलेल्या प्रेक्षकांच्या
अपेक्षा पूर्ण झाल्या आणि
सुजय पहिल्याच चित्रपटात स्टार दिग्दर्शक
बनले. त्यांनतर त्याचा दूसरा
चित्रपट "आजोबा" हा त्यांनी
हिंदितील प्रसिद्द अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला
प्रमुख भूमिकेत घेऊन बनवला. हा
चित्रपट आजोबा नावाच्या बिबट्यावर आधारित होता. या वर्षी
त्यांचा "फूंतरू" हा साइंस
फिक्शन चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात
केतकी माटेगांवकर हिची
प्रमुख भूमिका होती पण
हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे
कामगिरी करू शकला
नाही.
सुजय डहाके यांनी दिग्दर्शित
केलेले चित्रपट
- शाळा (२०११)
- आजोबा (२०१४)
- फूंतरू (२०१५)
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...