आज (३ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते हृषिकेश जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रत्येक भूमिकेवर आपला ठसा उमटवणारे अभिनेते म्हणजे हृषिकेश जोशी. त्यांनी केलेली प्रत्येक भूमिका हे ते वेगळ्या पध्दतीने करतात. त्यांनी "आजचा दिवस माझा", "अग बाई अरेच्या ", "आजोबा", "अतिथि तुम कब जाओगे?", "भारतीय ", "दे धक्का", "देऊळ", "डॉ बाबासाहेब आंबेडकर", "मसाला", "निशानी डा वा अंगठा ", "पोश्टर बॉयज " आणि "येलो" या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही www.hrishikeshjoshi.in या त्यांच्या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊ शकता.
Showing posts with label Deool. Show all posts
Showing posts with label Deool. Show all posts
Sunday, 3 April 2016
हृषिकेश जोशी
आज (३ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते हृषिकेश जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रत्येक भूमिकेवर आपला ठसा उमटवणारे अभिनेते म्हणजे हृषिकेश जोशी. त्यांनी केलेली प्रत्येक भूमिका हे ते वेगळ्या पध्दतीने करतात. त्यांनी "आजचा दिवस माझा", "अग बाई अरेच्या ", "आजोबा", "अतिथि तुम कब जाओगे?", "भारतीय ", "दे धक्का", "देऊळ", "डॉ बाबासाहेब आंबेडकर", "मसाला", "निशानी डा वा अंगठा ", "पोश्टर बॉयज " आणि "येलो" या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही www.hrishikeshjoshi.in या त्यांच्या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊ शकता. Monday, 1 February 2016
विभावरी देशपांडे
आज (१ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री विभावरी देशपांडे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! चित्रपट सुष्टित प्रवेश करण्याआधी त्या नाटकांमध्ये अभिनय आणि संवाद लेखन करायच्या. विभावरी देशपांडे यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात अभिनय केला असला तरी "हरिचन्द्राची फैक्टरी" या परेश मोकाशी दिग्दर्शित चित्रपटातील दादासाहेब फाळके यांची पत्नी सरस्वती फाळके यांच्या भूमिकेने त्यांना ओळख मिळवून दिली. या भूमिकेसाठी त्यांना मिफ्ताचा सर्वोकृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. विभावरी देशपांडे यांनी खालील चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
- चकवा (२००४)
- श्वास (२००४)
- सातच्या आत घरात (२००४)
- दम काटा (२००७)
- मुंबई मेरी जान (२००८)
- हरिश्चंद्राची फॅक्टरी (२००९)
- नटरंग (२०१०)
- बालगंधर्व (२०११)
- देऊळ (२०११)
- चिंटू (२०१२)
- तुह्या धर्म कोनचा? (२०१२)
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...