आज (३० जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते निलेश साबले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! निलेश साबळे यांनी डॉक्टरकीचे शिक्षण घेतले असले तरी सध्या ते अवघ्या महाराष्ट्रात विनोदाचे डॉक्टर म्हणून ओळखले जातात. ते पहिल्यांदा प्रकाश झोतात आले ते जी मराठी वरील "महाराष्ट्राचा सुपरस्टार" हा रियलिटी शो जिंकल्यानंतर. त्यानंतर त्यांनी "फु बाई फु" चे सूत्र संचालन केले आणि महाराष्ट्रातील घरा घरात पोहचले. त्यांनी आपल्या मिश्किल सूत्र संचालनाने सर्वांची मने जिंकली. "फु बाई फु" मध्ये त्यांनी अभिनय व लेखन कौशल्य ही दाखवले. त्यानंतर "चला हवा येऊ दया" या कार्यक्रमाच्या सूत्र संचालन आणि दिग्दर्शनामुळे खरोखरच महाराष्ट्राचे सुपर स्टार झाले.Thursday, 30 June 2016
निलेश साबले
आज (३० जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते निलेश साबले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! निलेश साबळे यांनी डॉक्टरकीचे शिक्षण घेतले असले तरी सध्या ते अवघ्या महाराष्ट्रात विनोदाचे डॉक्टर म्हणून ओळखले जातात. ते पहिल्यांदा प्रकाश झोतात आले ते जी मराठी वरील "महाराष्ट्राचा सुपरस्टार" हा रियलिटी शो जिंकल्यानंतर. त्यानंतर त्यांनी "फु बाई फु" चे सूत्र संचालन केले आणि महाराष्ट्रातील घरा घरात पोहचले. त्यांनी आपल्या मिश्किल सूत्र संचालनाने सर्वांची मने जिंकली. "फु बाई फु" मध्ये त्यांनी अभिनय व लेखन कौशल्य ही दाखवले. त्यानंतर "चला हवा येऊ दया" या कार्यक्रमाच्या सूत्र संचालन आणि दिग्दर्शनामुळे खरोखरच महाराष्ट्राचे सुपर स्टार झाले.Tuesday, 28 June 2016
मंगेश देसाई
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्षी त्यांचा भगवान दादा च्या जीवनावर आधारीत "एक अलबेला" हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यांचे या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्व स्तरातून कौतुक झाले. या चित्रपटात विद्या बालन यांची भूमिका होती. त्यांना "खेळ मांडला" या चित्रपटासाठी सर्वोकृष्ट अभिनेत्याचा स्क्रीन अवार्ड प्राप्त झाला आहे. त्यांची विजू माने दिग्दर्शित "स्ट्रगलर साला" या वेब सीरीज मध्ये पण एका भागात अभिनयाने सर्वांना मोहित केले.
Thursday, 23 June 2016
जब्बार पटेल
आज (२३ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी "उंबरठा", "एक होता विदूषक", "जैत रे जैत", "डॉ बाबासाहेब आंबेडकर", "पथिक", "मुक्ता", "मुसाफिर", "सामना" आणि "सिहासन" या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या सर्व चित्रपटांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
आज (२३ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी "उंबरठा", "एक होता विदूषक", "जैत रे जैत", "डॉ बाबासाहेब आंबेडकर", "पथिक", "मुक्ता", "मुसाफिर", "सामना" आणि "सिहासन" या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या सर्व चित्रपटांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. नेहा राजपाल
आज (२३ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गायिका नेहा राजपाल यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
Tuesday, 21 June 2016
रीमा लागू
आज (२१ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री रीमा लागू यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
मृणाल कुलकर्णी
आज (२१ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
Thursday, 16 June 2016
श्रीरंग गोडबोले
आज (१६ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गीतकार आणि दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
Thursday, 9 June 2016
पल्लवी सुभाष
आज (९ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री पल्लवी सुभाष यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
समीर पाटिल
आज (९ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक समीर पाटिल यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
Wednesday, 1 June 2016
लक्ष्मण उतेकर
आज (१ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...
