आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्षी त्यांचा भगवान दादा च्या जीवनावर आधारीत "एक अलबेला" हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यांचे या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्व स्तरातून कौतुक झाले. या चित्रपटात विद्या बालन यांची भूमिका होती. त्यांना "खेळ मांडला" या चित्रपटासाठी सर्वोकृष्ट अभिनेत्याचा स्क्रीन अवार्ड प्राप्त झाला आहे. त्यांची विजू माने दिग्दर्शित "स्ट्रगलर साला" या वेब सीरीज मध्ये पण एका भागात अभिनयाने सर्वांना मोहित केले.
Showing posts with label nilkanth master. Show all posts
Showing posts with label nilkanth master. Show all posts
Tuesday, 28 June 2016
Monday, 25 January 2016
पूजा सावंत
आज (२५ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री पूजा सावंत यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! पूजा सावंत यांनी २०१०
साली सचित पाटिल
दिग्दर्शित "क्षणभर विश्रांती" या
चित्रपटातून पदार्पण केले. तेव्हापासून आतापर्यंत खुप कमी
वेळात त्यांनी आपली
वेगळी ओळख निर्माण
केली असून मराठी
चित्रपटांमधील आघाडीच्या दिग्दर्शक आणि
अभिनेत्यांसोबत चित्रपट केले आहेत.
पूजा सावंत यांनी अभिनय
केलेले चित्रपट
- क्षणभर विश्रांती (२०१०)
- आता ग बया (२०११)
- झकास (२०११)
- सतरंगी रे (२०१२)
- पोश्टर बॉयज (२०१४)
- गोंदण (२०१४)
- सांगतो ऐका (२०१४)
- साट लोट पण सगळ खोट (२०१५)
- नीलकंठ मास्टर (२०१५)
- दगडी चाळ (२०१५)
- वृंदावन (२०१५)
Saturday, 8 August 2015
''गुरुकुल'', ''नीलकंठ मास्तर'', ''शॉर्टकट'' आणि ''सुपर्ब प्लान''
या शुक्रवारी पुन्हा एकदा मराठी चित्रपटांची भाऊ गर्दी बघायला मिळाली. तब्बल चार मराठी चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित झालेत, ते आहेत ''गुरुकुल'', ''नीलकंठ मास्तर'', ''शॉर्टकट'' आणि ''सुपर्ब प्लान''.
रोमेल रॉड्रिग्स दिग्दर्शित ''गुरुकुल'' मध्ये नागेश भोसले आणि विद्याधर जोशी यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सध्याच्या शिक्षण क्षेत्रातील भष्टाचारावर भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटात असित रेडजी, प्रशांत मोहिते, प्रदीप कुँवर, स्वप्निल जोशी, सोनाली शेवले, नेहा खान आणि रीना लीमन यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.
गजेन्द्र अहिरे दिग्दर्शित ''नीलकंठ मास्तर'' मध्ये १९४२ चा स्वत्रंतपूर्व काळ साकारण्यात आला आहे. या चित्रपटात पूजा सावंत आणि नेहा महाजन या युवा अभिनेत्री अतिशय वेगळया भूमिकेत दिसणार आहे. गजेन्द्र अहिरे नेहमीच कलाकारांकडून वेगळया प्रकारच्या भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे करवून घेतात. या चित्रपटात विक्रम गोखले, आदिनाथ कोठारे, किशोर कदम, ओमकार गोवर्धन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
''शार्टकट'' या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून बहुधा पहिल्यांदाच हैकिंग हा विषय हाताळण्यात आला आहे. हरीश राऊत दिग्दर्शित या चित्रपटामध्ये राजेश श्रृंगारपुरे, वैभव तत्ववादी, संस्कृती बालगुड़े आणि नरेश बिडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आजच्या तरुणाईची आवड लक्षात घेऊन ''शार्टकट''ची निर्मिती करण्यात आली आहे.
जय तरी दिग्दर्शित ''सुपर्ब प्लान'' हा चित्रपट कॉर्पोरेट जगतातील स्पर्धेवर आधारीत सस्पेंस चित्रपट असून या चित्रपटात तृप्ती भोईर, सत्यानन्द गायतोंडे, गिरीश परदेशी, राजेन्द्र सिसटकर,अतुल तोडणकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Saturday, 3 January 2015
२०१५ ची मराठी चित्रपट सृष्टि
२०१४ प्रमाणेच याही वर्षी मराठी चित्रपट सृष्टीत अनेक नवीन प्रयोग पाहायला मिळणार आहे. याची सुरवात याच शुक्रवारी ''लोकमान्य - एक युगपुरुष''ने झाली आहे. या नंतर जनवरी महिन्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आधारित ''बाळकडू'', मकरंद अनासपुरे अभिनीत ''साट लोट पण सगळ खोट'' व मल्टी स्टारर ''क्लासमेट्स'' प्रदर्शित होणार आहे.
फरवरी महिन्यात लागोपाठ दोन मोठे मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे श्रेयस तळपदे अभिनीत ''बाजी'' व स्वप्निल जोशी अभिनीत ''मितवा''. याच महिन्यात रवि जाधव प्रस्तुत ''कॉफी आणि बरच काही'' सुद्धा प्रदर्शित होणार आहे.
या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये एक तारा, जाणिवा, पी जी, वक्रतुंड महाकाय, बाबांची शाळा, किल्ला, सिद्धान्त, नीलकण्ठ मास्टर, बुगडी माझी सांडली ग, मर्डर मिस्ट्री, व्हाट अबाउट सावरकर याचा समावेश असणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...