आज (२१ मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते हेमंत ढोमे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी "आंधळी कोथिम्बीर", "जय जय महाराष्ट्र माझा", "क्षणभर विश्रांती" "पोश्टर गर्ल" आणि "ऑनलाइन बिनलाइन" या चित्रपटात अभिनय केला आहे. अभिनयासोबतच त्यांना लेखनाचीही आवड आहे. ते सध्या "बघतोय काय मुजरा कर" या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. ते अभिनेत्री क्षिती जोग यांच्याशी विवाहबद्ध झाले आहेत.
Showing posts with label Kshanbhar Vishranti. Show all posts
Showing posts with label Kshanbhar Vishranti. Show all posts
Monday, 21 March 2016
हेमंत ढोमे
आज (२१ मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते हेमंत ढोमे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी "आंधळी कोथिम्बीर", "जय जय महाराष्ट्र माझा", "क्षणभर विश्रांती" "पोश्टर गर्ल" आणि "ऑनलाइन बिनलाइन" या चित्रपटात अभिनय केला आहे. अभिनयासोबतच त्यांना लेखनाचीही आवड आहे. ते सध्या "बघतोय काय मुजरा कर" या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. ते अभिनेत्री क्षिती जोग यांच्याशी विवाहबद्ध झाले आहेत.Monday, 25 January 2016
पूजा सावंत
आज (२५ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री पूजा सावंत यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! पूजा सावंत यांनी २०१०
साली सचित पाटिल
दिग्दर्शित "क्षणभर विश्रांती" या
चित्रपटातून पदार्पण केले. तेव्हापासून आतापर्यंत खुप कमी
वेळात त्यांनी आपली
वेगळी ओळख निर्माण
केली असून मराठी
चित्रपटांमधील आघाडीच्या दिग्दर्शक आणि
अभिनेत्यांसोबत चित्रपट केले आहेत.
पूजा सावंत यांनी अभिनय
केलेले चित्रपट
- क्षणभर विश्रांती (२०१०)
- आता ग बया (२०११)
- झकास (२०११)
- सतरंगी रे (२०१२)
- पोश्टर बॉयज (२०१४)
- गोंदण (२०१४)
- सांगतो ऐका (२०१४)
- साट लोट पण सगळ खोट (२०१५)
- नीलकंठ मास्टर (२०१५)
- दगडी चाळ (२०१५)
- वृंदावन (२०१५)
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...
