आज (३१ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते अंकुश चौधरी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अंकुश चौधरी यांना मराठी चित्रपट सृष्टीतील हिट मशीन म्हटल्यास वावग ठरणार आहे. दिग्दर्शक म्हणून असो किवा अभिनेता म्हणून असो अनेक यशस्वी चित्रपट त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीला दिले आहेत. "झकास" आणि "नो एंट्री पुढे धोका आहे" या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. "दुनियादारी", "क्लासमेट्स", "डबल सीट", "दगडी चाळ", "गुरु" असे लागोपाठ यशस्वी चित्रपट त्यांनी अभिनेता म्हणून दिले आहेत. दिपा परब यांच्याशी ते विवाहबद्ध झाले आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव "ऑटोग्राफ" आहे.
Showing posts with label Daagdi Chaawl. Show all posts
Showing posts with label Daagdi Chaawl. Show all posts
Sunday, 31 January 2016
अंकुश चौधरी
आज (३१ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते अंकुश चौधरी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अंकुश चौधरी यांना मराठी चित्रपट सृष्टीतील हिट मशीन म्हटल्यास वावग ठरणार आहे. दिग्दर्शक म्हणून असो किवा अभिनेता म्हणून असो अनेक यशस्वी चित्रपट त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीला दिले आहेत. "झकास" आणि "नो एंट्री पुढे धोका आहे" या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. "दुनियादारी", "क्लासमेट्स", "डबल सीट", "दगडी चाळ", "गुरु" असे लागोपाठ यशस्वी चित्रपट त्यांनी अभिनेता म्हणून दिले आहेत. दिपा परब यांच्याशी ते विवाहबद्ध झाले आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव "ऑटोग्राफ" आहे.Monday, 25 January 2016
पूजा सावंत
आज (२५ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री पूजा सावंत यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! पूजा सावंत यांनी २०१०
साली सचित पाटिल
दिग्दर्शित "क्षणभर विश्रांती" या
चित्रपटातून पदार्पण केले. तेव्हापासून आतापर्यंत खुप कमी
वेळात त्यांनी आपली
वेगळी ओळख निर्माण
केली असून मराठी
चित्रपटांमधील आघाडीच्या दिग्दर्शक आणि
अभिनेत्यांसोबत चित्रपट केले आहेत.
पूजा सावंत यांनी अभिनय
केलेले चित्रपट
- क्षणभर विश्रांती (२०१०)
- आता ग बया (२०११)
- झकास (२०११)
- सतरंगी रे (२०१२)
- पोश्टर बॉयज (२०१४)
- गोंदण (२०१४)
- सांगतो ऐका (२०१४)
- साट लोट पण सगळ खोट (२०१५)
- नीलकंठ मास्टर (२०१५)
- दगडी चाळ (२०१५)
- वृंदावन (२०१५)
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...
