आज (३१ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते अंकुश चौधरी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अंकुश चौधरी यांना मराठी चित्रपट सृष्टीतील हिट मशीन म्हटल्यास वावग ठरणार आहे. दिग्दर्शक म्हणून असो किवा अभिनेता म्हणून असो अनेक यशस्वी चित्रपट त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीला दिले आहेत. "झकास" आणि "नो एंट्री पुढे धोका आहे" या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. "दुनियादारी", "क्लासमेट्स", "डबल सीट", "दगडी चाळ", "गुरु" असे लागोपाठ यशस्वी चित्रपट त्यांनी अभिनेता म्हणून दिले आहेत. दिपा परब यांच्याशी ते विवाहबद्ध झाले आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव "ऑटोग्राफ" आहे.
Showing posts with label Ankush Chaudhari. Show all posts
Showing posts with label Ankush Chaudhari. Show all posts
Sunday, 31 January 2016
अंकुश चौधरी
आज (३१ जानेवारी) मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते अंकुश चौधरी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अंकुश चौधरी यांना मराठी चित्रपट सृष्टीतील हिट मशीन म्हटल्यास वावग ठरणार आहे. दिग्दर्शक म्हणून असो किवा अभिनेता म्हणून असो अनेक यशस्वी चित्रपट त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीला दिले आहेत. "झकास" आणि "नो एंट्री पुढे धोका आहे" या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. "दुनियादारी", "क्लासमेट्स", "डबल सीट", "दगडी चाळ", "गुरु" असे लागोपाठ यशस्वी चित्रपट त्यांनी अभिनेता म्हणून दिले आहेत. दिपा परब यांच्याशी ते विवाहबद्ध झाले आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव "ऑटोग्राफ" आहे.Thursday, 1 October 2015
"दगडी चाळ" आणि "मूंगळा"
उद्या "दगडी चाळ" आणि "मूंगळा" हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत.
चंद्रकांत कणसे दिग्दर्शित "दगडी चाळ" मध्ये अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे, पूजा सावंत आणि संजय खापरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांची जोडी पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे.
विजय देवकर दिग्दर्शित "मूंगळा" हा चित्रपट सामाजिक प्रश्नांवर आधारीत आहे.
चंद्रकांत कणसे दिग्दर्शित "दगडी चाळ" मध्ये अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे, पूजा सावंत आणि संजय खापरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांची जोडी पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे.
विजय देवकर दिग्दर्शित "मूंगळा" हा चित्रपट सामाजिक प्रश्नांवर आधारीत आहे.
Thursday, 13 August 2015
''डबल सीट''
उद्या ''डबल सीट'' हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वे हि जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ''टाईम प्लीज'' फेम समीर विध्वंस या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. मायानगरी मुंबईमध्ये राहणाऱ्या नवदाम्पत्याची गोष्ट या चित्रपटात बघायला मिळणार आहे. ''साढे माढे तीन'', ''दे धक्का'', ''गलगले निघाले'', ''धुडगूस'', ''एक डाव धोबीपछाड'', ''फँड्री'', ''लय भारी'', ''डॉ बाबा प्रकाश आमटे'', ''एलिजाबेथ एकादशी'', ''लोकमान्य एक युगपुरुष'', ''टाइमपास २'' आणि ''किल्ला''सारखे दर्जेदार मराठी चित्रपट देणाऱ्या एस्सेल विज़न प्रोडक्शन चा हा नवा चित्रपट आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...