Showing posts with label Jabbar Patel. Show all posts
Showing posts with label Jabbar Patel. Show all posts

Thursday, 23 June 2016

जब्बार पटेल


आज (२३ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी "उंबरठा", "एक होता विदूषक", "जैत रे जैत", "डॉ बाबासाहेब आंबेडकर", "पथिक", "मुक्ता", "मुसाफिर", "सामना" आणि "सिहासन" या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या सर्व चित्रपटांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.  

Sunday, 31 May 2015

जून महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस

जून महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस 

  • १ जून - लक्ष्मण उतेकर (दिग्दर्शक)
  • २ जून - महेंद्र कदम (दिग्दर्शक) 
  • २ जून - सतीश सालग्रे (दिग्दर्शक)
  • २ जून - तेजश्री प्रधान (अभिनेत्री)
  • ४ जून - अशोक सराफ (अभिनेता)
  • ४ जून - हेमलता बाने (अभिनेत्री) 
  • ५ जून - महेश टिळेकर (दिग्दर्शक) 
  • ६ जून - अक्षय भिंगार्डे (अभिनेता) 
  • ६ जून -आनंद शिशुपाल (दिग्दर्शक) 
  • ९ जून - पल्लवी सुभाष (अभिनेत्री) 
  • ९ जून - समीर पाटिल (दिग्दर्शक)
  • १० जून - पुण्डलिक धुमाळ (दिग्दर्शक)  
  • ११ जून - त्यागराज खाडिलकर (संगीत दिग्दर्शक)  
  • १२ जून - युग (अभिनेता)  
  • १४ जून - मिलिंद पेडणेकर (दिग्दर्शक) 
  • १४ जून - सुनील तावडे (अभिनेता)  
  • १५ जून - राज पैठणकर (दिग्दर्शक)  
  • १५ जून - सुभाष काळे (दिग्दर्शक) 
  • १६ जून - श्रीरंग गोडबोले (दिग्दर्शक) 
  • १७ जून - सिद्धार्थ चांदेकर (अभिनेता) 
  • १७ जून - सुनील अभ्यंकर (अभिनेता) 
  • २१ जून - अशोक कार्लेकर (दिग्दर्शक)  
  • २१ जून - मृणाल कुलकर्णी (अभिनेत्री)    
  • २१ जून - रीमा लागू (अभिनेत्री) 
  • २३ जून - डॉ नेहा राजपाल (गायिका)  
  • २३ जून - जब्बार पटेल (दिग्दर्शक)  
  • २३ जून - स्वप्निल जाधव (अभिनेता) 
  • २५ जून - सई ताम्हणकर (अभिनेत्री) 
  • २८ जून - मंगेश देसाई (अभिनेता)  
  • ३० जून - निलेश साबळे (अभिनेता)
  • ३० जून - सुप्रिया मतकरी (अभिनेत्री) 
  • ३० जून - विकास समुद्रे (अभिनेता)

किरण नाटकी