आज (३ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते हृषिकेश जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रत्येक भूमिकेवर आपला ठसा उमटवणारे अभिनेते म्हणजे हृषिकेश जोशी. त्यांनी केलेली प्रत्येक भूमिका हे ते वेगळ्या पध्दतीने करतात. त्यांनी "आजचा दिवस माझा", "अग बाई अरेच्या ", "आजोबा", "अतिथि तुम कब जाओगे?", "भारतीय ", "दे धक्का", "देऊळ", "डॉ बाबासाहेब आंबेडकर", "मसाला", "निशानी डा वा अंगठा ", "पोश्टर बॉयज " आणि "येलो" या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही www.hrishikeshjoshi.in या त्यांच्या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊ शकता.
Showing posts with label Hrishikesh Joshi. Show all posts
Showing posts with label Hrishikesh Joshi. Show all posts
Sunday, 3 April 2016
हृषिकेश जोशी
आज (३ अप्रैल) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते हृषिकेश जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रत्येक भूमिकेवर आपला ठसा उमटवणारे अभिनेते म्हणजे हृषिकेश जोशी. त्यांनी केलेली प्रत्येक भूमिका हे ते वेगळ्या पध्दतीने करतात. त्यांनी "आजचा दिवस माझा", "अग बाई अरेच्या ", "आजोबा", "अतिथि तुम कब जाओगे?", "भारतीय ", "दे धक्का", "देऊळ", "डॉ बाबासाहेब आंबेडकर", "मसाला", "निशानी डा वा अंगठा ", "पोश्टर बॉयज " आणि "येलो" या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांच्या विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही www.hrishikeshjoshi.in या त्यांच्या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊ शकता. Friday, 10 July 2015
''मर्डर मेस्त्री''
आज राहुल जाधव दिग्दर्शित ''मर्डर मेस्त्री'' हा चित्रपट प्रदर्शित झाला. ''मर्डर मेस्त्री'' मध्ये दिलीप प्रभावळकर, हृषिकेश जोशी, वंदना गुप्ते, क्रांति रेडकर, संजय खापरे, मानसी नाईक, विकास कदम, कमलाकर सातपुते अशी तगडी स्टार कास्ट आहे. सस्पेंस आणि विनोदाचे आगळे वेगळे मिश्रण या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटाचे मार्केटिंग अतिशय जोरदार पद्धतीने करण्यात आले असून त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हिंदीतील प्रख्यात निर्माते नाडियाडवाला मराठीत पदार्पण करीत आहे. ''मर्डर मेस्त्री''चे दिग्दर्शन राहुल जाधव यांनी या आधी ''विजय असो'' आणि ''हेल्लो नंदन'' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
मागील ३ आठवड्यात ''२ प्रेमी प्रेमाचे'', ''ब्लैकबोर्ड'', ''टाइम बरा वाईट'', ''वांटेड बायको नंबर १'', ''ड्रिम मॉल'', ''किल्ला'', ''वेलकम जिंदगी'', ''ढोल ताशे'', ''ऑनलाईन बिनलाईन'' आणि ''शटर'' असे तब्बल १० चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या शुक्रवारी फक्त ''मर्डर मेस्त्री'' हा एकमेव चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
मागील ३ आठवड्यात ''२ प्रेमी प्रेमाचे'', ''ब्लैकबोर्ड'', ''टाइम बरा वाईट'', ''वांटेड बायको नंबर १'', ''ड्रिम मॉल'', ''किल्ला'', ''वेलकम जिंदगी'', ''ढोल ताशे'', ''ऑनलाईन बिनलाईन'' आणि ''शटर'' असे तब्बल १० चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या शुक्रवारी फक्त ''मर्डर मेस्त्री'' हा एकमेव चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...