Showing posts with label Dilip Prabhavalkar. Show all posts
Showing posts with label Dilip Prabhavalkar. Show all posts

Wednesday, 5 August 2015

दिलीप प्रभावळकर

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा काल वाढदिवस होता. नाट्य, चित्रपट व मालिका या अभिनयाच्या सर्वच क्षेत्रात संचार करणाऱ्या या दिलीप सरांना आमच्या तर्फे वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा …. 

दिलीप प्रभावळकर यांचे चित्रपट 

  • चिमणराव गुंड्याभाऊ (1979)
  • एक डाव भुताचा (1981)
  • छक्के पंजे (1985)
  • झाकली मुठ सव्वालाखाची (1986)
  • धरलं तर चावतंय (1990)
  • चौकट राजा (1991)
  • एक होता विदुषक (1992)
  • झपाटलेला ( 1993)
  • आपली माणसे (1993)
  • बेकाबू (1994)
  • कथा दोन गणपतरावांची (1996)
  • सरकारनामा (1997)
  • रात्र-आरंभ (1999)
  • आधारस्तंभ (2002)
  • एन-काउंटर दी किलर (2002)
  • चुपके से (2003)
  • गॉड ओन्ली नोज (2003)
  • पछाडलेला (2004)
  • अगबाई अरेच्चा (2004)
  • फोनेक्स (2005)
  • कवडसे (2005)
  • पहेली (2005)
  • लगे रहो मुन्नाभाई (2006)
  • शिवा (2006)


दिलीप प्रभावळकर यांची नाटके 

  • अलबत्या खलबत्या (1972)
  • आरण्यक (1974)
  • पोट्रेट (1977)
  • सूर्याची पिल्ले (1978)
  • पळा पळा कोण पुढे पळेल तो (1983)
  • विठ्ठला (1985)
  • वासूची सासू (1987)
  • एका जून्या वर्षी (1988)
  • नातीगोती (1989)
  • घर तिघांचे हवे (1990)
  • एक हाती मुलगी (1990)
  • हसवाफसवी (1991)
  • कलम 302 (1991)
  • संध्याछाया (1993)
  • जावई माझा भला (1994)
  • चुक भूल द्यावी घ्यावी (1996)
  • बटाट्याची चाळ (2001)
  • नांदा सौख्य भरे (2001)
  • वाटचाल (2004)
  • अप्पा आणि बाप्पा (2005)

दिलीप प्रभावळकर यांच्या मालिका 

  • चिमणराव (1977)
  • झोपी गेलेला जागा झाला (1986)
  • काम फत्ते (1987)
  • चिरंजीव (1989 )
  • नो प्रॉब्लेम (1989)
  • बेरीज वजाबाकी (1990)
  • एका हाताची टाळी
  • राजा राजा
  • कथानी (1992)
  • साळसूद (1997)
  • नॉक नॉक कौन है (1998)
  • छोटा मुह और बडी बात (1998)
  • अपना अपना स्टाईल हिंदी (2000)
  • घरकूल (2000)
  • टूरटूर
  • श्रीयुत गंगाधर टिपरे (2001)

Saturday, 1 August 2015

ऑगस्ट महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस

ऑगस्ट महिन्यातील कलाकारांचे वाढदिवस 
  • ४ ऑगस्ट - दिलीप प्रभावळकर (अभिनेते)
  • ६ ऑगस्ट - नितीन चंद्रकांत देसाई (कला दिग्दर्शक)
  • ७ ऑगस्ट - नागेश भोसले (अभिनेते व दिग्दर्शक)
  • ९ ऑगस्ट - ओंकार राऊत (अभिनेते) 
  • १० ऑगस्ट - मंदार शिंदे (दिग्दर्शक) 
  • १५ ऑगस्ट - भारत गणेशपुरे (अभिनेते) 
  • १६ ऑगस्ट - महेश मांजरेकर (अभिनेते व दिग्दर्शक) 
  • १६ ऑगस्ट - नितीन नंदन (दिग्दर्शक) 
  • १७ ऑगस्ट - क्रांति रेडकर (अभिनेत्री व दिग्दर्शका) 
  • १७ ऑगस्ट - सचिन पिळगांवकर (अभिनेते व दिग्दर्शक) 
  • १७ ऑगस्ट - सुप्रिया पिळगांवकर (अभिनेत्री) 
  • १८ ऑगस्ट - शांतनु रोडे (दिग्दर्शक)  
  • २० ऑगस्ट - प्रसाद आचरेकर(दिग्दर्शक)  
  • २१ ऑगस्ट - अजय गोगावले (संगीतकार) 
  • २२ ऑगस्ट - हर्षित अभिराज (संगीतकार)  
  • २४ ऑगस्ट - नागराज मंजुळे (अभिनेते व दिग्दर्शक) 
  • २४ ऑगस्ट - वैशाली माडे (गायिका)  
  • २५ ऑगस्ट - संदेश कुलकर्णी (दिग्दर्शक)  
  • २६ ऑगस्ट - आशीष पुजारी (दिग्दर्शक) 
  • २८ ऑगस्ट - अनंत नारायण महादेवन (दिग्दर्शक)  
  • २९  ऑगस्ट - मानसी मोघे (अभिनेत्री)  
  • ३०  ऑगस्ट - अनिल सुर्वे (दिग्दर्शक)

Friday, 10 July 2015

''मर्डर मेस्त्री''

आज राहुल जाधव दिग्दर्शित ''मर्डर मेस्त्री'' हा चित्रपट प्रदर्शित झाला. ''मर्डर मेस्त्री'' मध्ये दिलीप प्रभावळकर, हृषिकेश जोशी, वंदना गुप्ते, क्रांति रेडकर, संजय खापरे, मानसी नाईक, विकास कदम, कमलाकर सातपुते अशी तगडी स्टार कास्ट आहे. सस्पेंस आणि विनोदाचे आगळे वेगळे मिश्रण या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटाचे मार्केटिंग अतिशय जोरदार पद्धतीने करण्यात आले असून त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने हिंदीतील प्रख्यात निर्माते नाडियाडवाला मराठीत पदार्पण करीत आहे. ''मर्डर मेस्त्री''चे दिग्दर्शन राहुल जाधव यांनी या आधी ''विजय असो'' आणि ''हेल्लो नंदन'' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

मागील ३ आठवड्यात ''२ प्रेमी प्रेमाचे'', ''ब्लैकबोर्ड'', ''टाइम बरा वाईट'', ''वांटेड बायको नंबर १'', ''ड्रिम मॉल'', ''किल्ला'', ''वेलकम जिंदगी'', ''ढोल ताशे'', ''ऑनलाईन बिनलाईन'' आणि ''शटर'' असे तब्बल १० चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या शुक्रवारी फक्त ''मर्डर मेस्त्री'' हा एकमेव चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

किरण नाटकी