आज (२८ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात निर्माते संजय छाबरिया यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मराठी चित्रपटांमधील प्रयोगशील निर्मात्यांपैकी संजय छाबरिया हे आहेत. त्यांनी "सुर राहु दे". "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय", "इरादा पक्का", "शिक्षणाच्या आईचा घो", "हापुस", "तुकाराम", "हैप्पी जर्नी" आणि "YZ" या चित्रपटांची निर्मीती केली आहे.
Showing posts with label Haapus. Show all posts
Showing posts with label Haapus. Show all posts
Thursday, 28 July 2016
संजय छाबरिया
आज (२८ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात निर्माते संजय छाबरिया यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मराठी चित्रपटांमधील प्रयोगशील निर्मात्यांपैकी संजय छाबरिया हे आहेत. त्यांनी "सुर राहु दे". "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय", "इरादा पक्का", "शिक्षणाच्या आईचा घो", "हापुस", "तुकाराम", "हैप्पी जर्नी" आणि "YZ" या चित्रपटांची निर्मीती केली आहे.Friday, 13 May 2016
अमृता सुभाष
आज (१३ मे) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री अमृता सुभाष यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! प्रख्यात अभिनेत्री ज्योती सुभाष त्यांच्या आई आहेत. अमृता सुभाष यांनी मराठी चित्रपट, दूरदर्शन आणि नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत. जी मराठी वरील "अवघाची संसार" या मालिकेतील प्रमुख भूमिकेसाठी त्या ओळखल्या जातात. त्यांनी "श्वास", "चौसर", "देवराई", "नितळ", "बघ हात दाखवूया न", "बाधा", "सावली", "फिराक़", "वळु", "कॉन्ट्रैक्ट", "विहीर", "त्या रात्री पाऊस होता", "गंध", "हापुस", "मसाला", "अजिंठा", "बालक पालक", "चिड़िया" आणि "किल्ला" या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. अभिनयासोबतच त्या पार्श्वगायन ही करतात. त्या लेखक सुद्धा आहेत. त्यांचे "एक उलट एक सुलट" हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.Wednesday, 18 November 2015
अमित अभ्यंकर
आज (१८ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक अमित अभ्यंकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अमित अभ्यंकर यांनी कार्यकारी निर्माता म्हणून "निरोप", "हापुस" आणि "इश्क़ वाला लव" या चित्रपटासाठी कार्य केले आहे. २०१२ साली त्यांनी "जन गण मन" हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटात अस्मिता जोगळेकर, संतोष जुवेकर, नंदू माधव, संदीप मेहता, विजय मिश्रा, उदय सबनीस, चिन्मय संत आणि मधुरा वेलणकर यांच्या भूमिका होत्या.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...