Showing posts with label amrita subhash. Show all posts
Showing posts with label amrita subhash. Show all posts

Thursday, 25 August 2016

सन्देश कुलकर्णी

आज (२५ ऑगस्ट) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक सन्देश कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! सन्देश कुलकर्णी यांनी "मसाला" या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी "कॉफी आणि बरच काही" या चित्रपटात अभिनय पण केला आहे. ते सोनाली कुलकर्णी यांचे बंधू आहेत. ते अभिनेत्री अमृता सुभाष यांच्या सोबत विवाहबद्ध झाले आहेत.

किरण नाटकी