आज (२९ ऑगस्ट) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री मानसी मोघे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मुळची इंदौरची असलेली मानसी मोघे यांनी नागपूर येथून इंजीनिरिंग चा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यानंतर त्यांनी अनेक सौंदर्य स्पर्धेत भाग घेऊन भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. "बुगडी माझी सांडली ग" हा मानसी मोघे यांचा पहिला मराठी चित्रपट होता.
Monday, 29 August 2016
Thursday, 25 August 2016
सन्देश कुलकर्णी

Wednesday, 24 August 2016
अशोक पत्की

वैशाली माडे
आज (२४ ऑगस्ट) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गायिका वैशाली माडे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! वैशाली माडे या मुळच्या विदर्भातील अमरावती मधील आहेत. त्या २००९ साली झालेल्या "सा रे गा मा पा" च्या पर्वाच्या विजेत्या ठरल्या . मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या "बाजीराव मस्तानी" चित्रपटातील त्यांचे "पिंगा" हे गाणे खुप गाजले.
Wednesday, 17 August 2016
क्रांति रेडकर

सुप्रिया पिलगांवकर

Tuesday, 16 August 2016
Monday, 8 August 2016
प्राजक्ता माळी
आज (८ ऑगस्ट) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
Sunday, 7 August 2016
सुरेश वाडकर
आज (७ ऑगस्ट) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
Saturday, 6 August 2016
तुषार दळवी
आज (६ अगस्त) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते तुषार दळवी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
Tuesday, 2 August 2016
रमेश भटकर
आज (३ अगस्त) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते रमेश भटकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...
-
List of Upcoming Marathi Movies This is list of Upcoming Marathi Movies is prepared by Team Marathi Chitrapat S...