आज (१० डिसेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गीतकार दासू वैद्य यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांनी "सावरखेड एक गाँव" या चित्रपटासाठी लिहिलेली गाणी लोकप्रिय झाली होती. नुकत्याच आलेल्या "फॅमिली कट्टा" चित्रपटाची गीते सुद्धा त्यांनी लिहिली आहे.
Showing posts with label lyrics. Show all posts
Showing posts with label lyrics. Show all posts
Saturday, 10 December 2016
दासू वैद्य
आज (१० डिसेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गीतकार दासू वैद्य यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांनी "सावरखेड एक गाँव" या चित्रपटासाठी लिहिलेली गाणी लोकप्रिय झाली होती. नुकत्याच आलेल्या "फॅमिली कट्टा" चित्रपटाची गीते सुद्धा त्यांनी लिहिली आहे. Monday, 18 July 2016
गुरु ठाकुर
आज (१८ जुलाई)
मराठी चित्रपट सृष्टीतील
प्रख्यात गीतकार आणि अभिनेते
गुरु ठाकुर यांचा
वाढदिवस आहे त्यानिमित्त
त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! गुरु
ठाकुर हे मराठीतील
अष्टपैलू आणि
प्रतिभावंत कलाकार आहेत. आपल्या
गाण्यातील माधुर्यने रसिकांना मोहित
केल्यानंतर आता ते
एक समर्थ अभिनेता
म्हणून नावारुपाला येत आहेत. गीतलेखन
आणि अभिनयासोबतच त्यांनी
"राजकीय व्यंगचित्रकार", "स्तंभलेखक", "नाटककार", "पटकथा लेखक", "संवाद
लेखक" आणि "कवी" अश्या
विविध भूमिका पार
पाडल्या आहेत.गुरु ठाकुर यांनी गीतलेखन केलेले चित्रपट
- अगं बाई अरेच्चा! (२००४)
- गोलमाल (२००६)
- मातीच्या चुली (२००६)
- घर दोघांचे (२००६)
- लेक लाडकी (२००८)
- तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (२००८)
- अनोळखी हे घर माझे (२००९)
- सुंदर माझे घर (२००९)
- ऑक्सिजन (२००८)
- मर्मबंध (२०१०)
- मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (२०१०)
- शिक्षणाच्या आईचा घो (२०१०)
- नटरंग (२०१०)
- झेंडा (२०१०)
- क्षणभर विश्रांती (२०१०)
- रिंगा रिंगा (२०१०)
- लालबाग परळ (२०१०)
- सिटी ऑफ गोल्ड (२०१०)
- अगडबम (२०१०)
- जय महाराष्ट्र भटिंडा धाबा (२०१३)
- बालक पालक (२०१३)
- नारबाची वाडी (२०१३)
- मंगलाष्कट्क वन्स मोअर (२०१३)
- टाईमपास (२०१४)
- लय भारी (२०१४)
- इश्क वाला लव (२०१४)
- येलो (२०१४)
- हैल्लो नंदन (२०१४)
- सांगतो ऐका (२०१४)
- प्यार वाली लव स्टोरी (२०१४)
- लोकमान्य एक युगपुरुष (२०१५)
- क्लासमेट्स (२०१५)
- बालकडु (२०१५)
- एक तारा (२०१५)
- संदूक (२०१५)
- वेलकम ज़िन्दगी (२०१५)
- मर्डर मिस्ट्री (२०१५)
- ढोल ताशे (२०१५)
- कैरी ऑन मराठा (२०१५)
Monday, 9 November 2015
किशोर कदम
आज (९ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गीतकार, अभिनेते व कवी किशोर कदम यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
ते सौमित्र या टोपण नावाने कविता लिहितात. त्यांचे "जावे कवितांच्या गावा" आणि "... आणि तरीही मी!" हे कवितासंग्रह प्रसिद्द झाले आहेत. त्यांना लिहिलेल्या गीतांचा अल्बम "गारवा" हा खुप गाजला. त्यांनी श्याम बेनेगल दिग्दर्शित "समर" या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. "नटरंग" या मराठी रवी जाधव दिग्दर्शित मराठी चित्रपटातल्या पाण्डोबाच्या भूमिकेने त्यांना नविन ओळख मिळवून दिली. "मम्मो", "लिमिटेड माणुसकी", "संशोधन", "दिल पे मत ले यार", "ध्यासपर्व", "ब्लैक फ्राइडे", "शोभायात्रा", "कॉन्ट्रैक्ट", "फूँक", "एक कप च्या", "जोगवा", "मरेपर्यंत फाशी", "समान्तर", "प्रतिसाद", "बालगंधर्व", "तार्यांचे बेट", "बालक पालक", "हा भारत माझा", "अनुमती", "फँड्री", "रज्जो", "रेला रे", "स्पेशल २६", टूरिंग टॉकीज", "तुह्या धर्म कोणचा?", "अनवट", "मंजुनाथ", "पोस्टकार्ड", "सिद्धांत", "जाणिवा" आणि "हाईवे" या हिंदी आणि मराठी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये "चौर्य", "चिरंजीव", "दमलेल्या बाबाची कहानी", "घंटा", "गणवेश", "इश्क प्रेम लव" आणि "परतु" या मराठी चित्रपटाचा समावेश आहे. या प्रत्येक चित्रपटात ते वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारत आहेत.
ते सौमित्र या टोपण नावाने कविता लिहितात. त्यांचे "जावे कवितांच्या गावा" आणि "... आणि तरीही मी!" हे कवितासंग्रह प्रसिद्द झाले आहेत. त्यांना लिहिलेल्या गीतांचा अल्बम "गारवा" हा खुप गाजला. त्यांनी श्याम बेनेगल दिग्दर्शित "समर" या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला राष्ट्रिय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. "नटरंग" या मराठी रवी जाधव दिग्दर्शित मराठी चित्रपटातल्या पाण्डोबाच्या भूमिकेने त्यांना नविन ओळख मिळवून दिली. "मम्मो", "लिमिटेड माणुसकी", "संशोधन", "दिल पे मत ले यार", "ध्यासपर्व", "ब्लैक फ्राइडे", "शोभायात्रा", "कॉन्ट्रैक्ट", "फूँक", "एक कप च्या", "जोगवा", "मरेपर्यंत फाशी", "समान्तर", "प्रतिसाद", "बालगंधर्व", "तार्यांचे बेट", "बालक पालक", "हा भारत माझा", "अनुमती", "फँड्री", "रज्जो", "रेला रे", "स्पेशल २६", टूरिंग टॉकीज", "तुह्या धर्म कोणचा?", "अनवट", "मंजुनाथ", "पोस्टकार्ड", "सिद्धांत", "जाणिवा" आणि "हाईवे" या हिंदी आणि मराठी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये "चौर्य", "चिरंजीव", "दमलेल्या बाबाची कहानी", "घंटा", "गणवेश", "इश्क प्रेम लव" आणि "परतु" या मराठी चित्रपटाचा समावेश आहे. या प्रत्येक चित्रपटात ते वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारत आहेत.Tuesday, 13 October 2015
स्पृहा जोशी
आज (१३ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री स्पृहा जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
आज मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अभिनय करणाऱ्या युवा अभिनेत्रीमध्ये स्पृहा जोशी यांचे नाव आघाडीवर आहे. शाळेमध्ये असतानाच त्यांना गजेन्द्र अहिरे यांच्या "माय बाप" या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. "अग्निहोत्र", "एका लग्नाची दूसरी गोष्ट", "उँच माझा झोका", "एका लग्नाची तीसरी गोष्ट" या मालिकांमुळे त्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचल्या. स्पृहा जोशी यांचे "समुद्र" हे नाटक सध्या बरेच गाजतेय, त्यांच्या "नांदी" या नाटकाची बरीच चर्चा होती. अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्पृहा जोशी यांनी "नांदी" मध्ये काम केले. त्यांचे "पेईंग गेस्ट" आणि "बॉयोस्कोप (एक होता काऊ)" हे चित्रपट या वर्षी प्रदर्शित झालेत. स्टार प्रवाह या वाहिनीवर सध्या त्यांची "किचनची सुपरस्टार" हि मालिका सुरु आहे.
त्या स्तंभलेखन करतात, कविता लिहितात आणि गीतलेखन ही करतात. त्यांनी लिहिलेल्या कविता त्यांच्या अभिनया इतक्याच प्रसिद्द आहेत. त्यांनी "बावरे प्रेम हे" आणि "डबल सीट" या चित्रपटासाठी गीतलेखन केले आहे. खास करून त्यांनी "डबल सीट" चित्रपटासाठी लिहिलेली गाणी खूपच श्रवणीय झाली आहे. त्याचा www.kangoshti.blogspot.in हा ब्लॉग वाचकांमध्ये खूपच लोकप्रिय ठरत आहे.
आज मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अभिनय करणाऱ्या युवा अभिनेत्रीमध्ये स्पृहा जोशी यांचे नाव आघाडीवर आहे. शाळेमध्ये असतानाच त्यांना गजेन्द्र अहिरे यांच्या "माय बाप" या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. "अग्निहोत्र", "एका लग्नाची दूसरी गोष्ट", "उँच माझा झोका", "एका लग्नाची तीसरी गोष्ट" या मालिकांमुळे त्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचल्या. स्पृहा जोशी यांचे "समुद्र" हे नाटक सध्या बरेच गाजतेय, त्यांच्या "नांदी" या नाटकाची बरीच चर्चा होती. अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्पृहा जोशी यांनी "नांदी" मध्ये काम केले. त्यांचे "पेईंग गेस्ट" आणि "बॉयोस्कोप (एक होता काऊ)" हे चित्रपट या वर्षी प्रदर्शित झालेत. स्टार प्रवाह या वाहिनीवर सध्या त्यांची "किचनची सुपरस्टार" हि मालिका सुरु आहे. त्या स्तंभलेखन करतात, कविता लिहितात आणि गीतलेखन ही करतात. त्यांनी लिहिलेल्या कविता त्यांच्या अभिनया इतक्याच प्रसिद्द आहेत. त्यांनी "बावरे प्रेम हे" आणि "डबल सीट" या चित्रपटासाठी गीतलेखन केले आहे. खास करून त्यांनी "डबल सीट" चित्रपटासाठी लिहिलेली गाणी खूपच श्रवणीय झाली आहे. त्याचा www.kangoshti.blogspot.in हा ब्लॉग वाचकांमध्ये खूपच लोकप्रिय ठरत आहे.
Thursday, 13 August 2015
नितीन सरांची नवीन ओळख
''सकाळ''च्या नागपूर आवृतीमधील सांस्कृतिक क्षेत्रातील पत्रकार नितीन नायगावकर म्हणजे प्रफुल्लित व्यक्तिमत्व. वाचकांसाठी स्टार रिपोर्टर अशीच त्यांची ओळख आहे. त्यापैकी मी ही एक होतो, योगायोगाने मला ''सकाळ''मध्ये त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. पत्रकारीतेबरोबरच कवि व अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणूनही त्यांची ओळख आहे. दर रविवारी नागपूरच्या माय एफ एम स्टेशनवरून प्रसारीत होणारा त्यांचा स्वरधारा हा कार्यक्रम खुप गाजला होता. आता त्याही पलीकडे ते चित्रपट लेखक व गीतलेखक म्हणून आपली ओळख निर्माण करीत आहे. मध्यंतरी त्यांनी समीर पंडित निर्मित एका विनोदी नाटकासाठी गीतलेखन केले होते. नितिन सरांनी लिहिलेला ''शेगावीचा योगी गजानन'' हा चित्रपट येत्या २८ ऑगस्टला प्रदर्शित आहे. त्यांनी संजीव कोलते यांच्या आगामी ''पिलन्टू'' या चित्रपटासाठी गीत लेखन ही केले आहे. नितीन सरांना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा !!!!
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...