आज (२५ अगस्त) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात संगीत दिग्दर्शक अशोक पत्की यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अशोक पत्की यांनी अनेक चित्रपट, टिवी मालिका आणि जाहिरातीसाठी संगीत दिले आहे. सोबतच त्यांनी अनेक कविता संगीतबद्ध केल्या आहेत. "सप्तसुर माझे" या नावाने त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्द झाले आहे.
Showing posts with label poem. Show all posts
Showing posts with label poem. Show all posts
Wednesday, 24 August 2016
अशोक पत्की
आज (२५ अगस्त) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात संगीत दिग्दर्शक अशोक पत्की यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अशोक पत्की यांनी अनेक चित्रपट, टिवी मालिका आणि जाहिरातीसाठी संगीत दिले आहे. सोबतच त्यांनी अनेक कविता संगीतबद्ध केल्या आहेत. "सप्तसुर माझे" या नावाने त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्द झाले आहे. Tuesday, 13 October 2015
स्पृहा जोशी
आज (१३ ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री स्पृहा जोशी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
आज मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अभिनय करणाऱ्या युवा अभिनेत्रीमध्ये स्पृहा जोशी यांचे नाव आघाडीवर आहे. शाळेमध्ये असतानाच त्यांना गजेन्द्र अहिरे यांच्या "माय बाप" या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. "अग्निहोत्र", "एका लग्नाची दूसरी गोष्ट", "उँच माझा झोका", "एका लग्नाची तीसरी गोष्ट" या मालिकांमुळे त्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचल्या. स्पृहा जोशी यांचे "समुद्र" हे नाटक सध्या बरेच गाजतेय, त्यांच्या "नांदी" या नाटकाची बरीच चर्चा होती. अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्पृहा जोशी यांनी "नांदी" मध्ये काम केले. त्यांचे "पेईंग गेस्ट" आणि "बॉयोस्कोप (एक होता काऊ)" हे चित्रपट या वर्षी प्रदर्शित झालेत. स्टार प्रवाह या वाहिनीवर सध्या त्यांची "किचनची सुपरस्टार" हि मालिका सुरु आहे.
त्या स्तंभलेखन करतात, कविता लिहितात आणि गीतलेखन ही करतात. त्यांनी लिहिलेल्या कविता त्यांच्या अभिनया इतक्याच प्रसिद्द आहेत. त्यांनी "बावरे प्रेम हे" आणि "डबल सीट" या चित्रपटासाठी गीतलेखन केले आहे. खास करून त्यांनी "डबल सीट" चित्रपटासाठी लिहिलेली गाणी खूपच श्रवणीय झाली आहे. त्याचा www.kangoshti.blogspot.in हा ब्लॉग वाचकांमध्ये खूपच लोकप्रिय ठरत आहे.
आज मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अभिनय करणाऱ्या युवा अभिनेत्रीमध्ये स्पृहा जोशी यांचे नाव आघाडीवर आहे. शाळेमध्ये असतानाच त्यांना गजेन्द्र अहिरे यांच्या "माय बाप" या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. "अग्निहोत्र", "एका लग्नाची दूसरी गोष्ट", "उँच माझा झोका", "एका लग्नाची तीसरी गोष्ट" या मालिकांमुळे त्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचल्या. स्पृहा जोशी यांचे "समुद्र" हे नाटक सध्या बरेच गाजतेय, त्यांच्या "नांदी" या नाटकाची बरीच चर्चा होती. अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्पृहा जोशी यांनी "नांदी" मध्ये काम केले. त्यांचे "पेईंग गेस्ट" आणि "बॉयोस्कोप (एक होता काऊ)" हे चित्रपट या वर्षी प्रदर्शित झालेत. स्टार प्रवाह या वाहिनीवर सध्या त्यांची "किचनची सुपरस्टार" हि मालिका सुरु आहे. त्या स्तंभलेखन करतात, कविता लिहितात आणि गीतलेखन ही करतात. त्यांनी लिहिलेल्या कविता त्यांच्या अभिनया इतक्याच प्रसिद्द आहेत. त्यांनी "बावरे प्रेम हे" आणि "डबल सीट" या चित्रपटासाठी गीतलेखन केले आहे. खास करून त्यांनी "डबल सीट" चित्रपटासाठी लिहिलेली गाणी खूपच श्रवणीय झाली आहे. त्याचा www.kangoshti.blogspot.in हा ब्लॉग वाचकांमध्ये खूपच लोकप्रिय ठरत आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...