Showing posts with label tv commercials. Show all posts
Showing posts with label tv commercials. Show all posts

Thursday, 8 December 2016

ऐश्वर्या नारकर

आज (८ डिसेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! ऐश्वर्या नारकर मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. चित्रपटासोबतच त्या टिवीवरील अनेक जाहिराती मध्ये दिसतात. त्या अविनाश नारकर यांच्या सोबत विवाहबद्ध झाल्या आहेत. 

Wednesday, 24 August 2016

अशोक पत्की

आज (२५ अगस्त) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात संगीत दिग्दर्शक अशोक पत्की यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अशोक पत्की यांनी अनेक चित्रपट, टिवी मालिका आणि जाहिरातीसाठी संगीत दिले आहे. सोबतच त्यांनी अनेक कविता संगीतबद्ध केल्या आहेत. "सप्तसुर माझे" या नावाने त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्द झाले आहे. 

किरण नाटकी