आज (१० डिसेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गीतकार दासू वैद्य यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांनी "सावरखेड एक गाँव" या चित्रपटासाठी लिहिलेली गाणी लोकप्रिय झाली होती. नुकत्याच आलेल्या "फॅमिली कट्टा" चित्रपटाची गीते सुद्धा त्यांनी लिहिली आहे.
Showing posts with label savarkhed ek gaaon. Show all posts
Showing posts with label savarkhed ek gaaon. Show all posts
Saturday, 10 December 2016
दासू वैद्य
आज (१० डिसेंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गीतकार दासू वैद्य यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांनी "सावरखेड एक गाँव" या चित्रपटासाठी लिहिलेली गाणी लोकप्रिय झाली होती. नुकत्याच आलेल्या "फॅमिली कट्टा" चित्रपटाची गीते सुद्धा त्यांनी लिहिली आहे. Monday, 5 December 2016
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...
