आज (२५ दिसंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मधुगंधा कुलकर्णी यांनी लेखिका आणि अभिनेत्री अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्यानंतर त्यांना ओळख मिळाली ती "एलिजाबेथ एकादशी" या चित्रपटाच्या पटकथा लेखनामधून. त्या याच चित्रपटाच्या दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आहेत.
Showing posts with label script writer. Show all posts
Showing posts with label script writer. Show all posts
Sunday, 25 December 2016
मधुगंधा कुलकर्णी
आज (२५ दिसंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मधुगंधा कुलकर्णी यांनी लेखिका आणि अभिनेत्री अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्यानंतर त्यांना ओळख मिळाली ती "एलिजाबेथ एकादशी" या चित्रपटाच्या पटकथा लेखनामधून. त्या याच चित्रपटाच्या दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आहेत. Thursday, 13 August 2015
नितीन सरांची नवीन ओळख
''सकाळ''च्या नागपूर आवृतीमधील सांस्कृतिक क्षेत्रातील पत्रकार नितीन नायगावकर म्हणजे प्रफुल्लित व्यक्तिमत्व. वाचकांसाठी स्टार रिपोर्टर अशीच त्यांची ओळख आहे. त्यापैकी मी ही एक होतो, योगायोगाने मला ''सकाळ''मध्ये त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. पत्रकारीतेबरोबरच कवि व अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणूनही त्यांची ओळख आहे. दर रविवारी नागपूरच्या माय एफ एम स्टेशनवरून प्रसारीत होणारा त्यांचा स्वरधारा हा कार्यक्रम खुप गाजला होता. आता त्याही पलीकडे ते चित्रपट लेखक व गीतलेखक म्हणून आपली ओळख निर्माण करीत आहे. मध्यंतरी त्यांनी समीर पंडित निर्मित एका विनोदी नाटकासाठी गीतलेखन केले होते. नितिन सरांनी लिहिलेला ''शेगावीचा योगी गजानन'' हा चित्रपट येत्या २८ ऑगस्टला प्रदर्शित आहे. त्यांनी संजीव कोलते यांच्या आगामी ''पिलन्टू'' या चित्रपटासाठी गीत लेखन ही केले आहे. नितीन सरांना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा !!!!
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...