Showing posts with label Matichya Chuli. Show all posts
Showing posts with label Matichya Chuli. Show all posts

Monday, 18 July 2016

गुरु ठाकुर



आज (१८ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गीतकार आणि अभिनेते गुरु ठाकुर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! गुरु ठाकुर हे मराठीतील अष्टपैलू आणि प्रतिभावंत कलाकार आहेत.  आपल्या गाण्यातील माधुर्यने रसिकांना मोहित केल्यानंतर आता ते एक समर्थ अभिनेता म्हणून नावारुपाला येत आहेत. गीतलेखन आणि अभिनयासोबतच त्यांनी "राजकीय व्यंगचित्रकार", "स्तंभलेखक", "नाटककार", "पटकथा लेखक", "संवाद लेखक" आणि "कवी" अश्या विविध भूमिका पार पाडल्या आहेत.

गुरु ठाकुर यांनी गीतलेखन केलेले चित्रपट
  • अगं बाई अरेच्चा! (२००४)
  • गोलमाल (२००६)
  • मातीच्या चुली (२००६)
  • घर दोघांचे (२००६)
  • लेक लाडकी (२००८)
  • तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (२००८)
  • अनोळखी हे घर माझे (२००९)
  • सुंदर माझे घर (२००९)
  • ऑक्सिजन (२००८)
  • मर्मबंध  (२०१०)
  • मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (२०१०)
  • शिक्षणाच्या आईचा घो (२०१०)
  • नटरंग (२०१०)
  • झेंडा (२०१०)
  • क्षणभर विश्रांती (२०१०)
  • रिंगा रिंगा (२०१०)
  • लालबाग परळ (२०१०)
  • सिटी ऑफ गोल्ड (२०१०)
  • अगडबम (२०१०)
  • जय महाराष्ट्र भटिंडा धाबा (२०१३)
  • बालक पालक (२०१३)
  • नारबाची वाडी (२०१३)
  • मंगलाष्कट्क वन्स मोअर (२०१३)
  • टाईमपास (२०१४)
  • लय भारी (२०१४)
  • इश्क वाला लव (२०१४)
  • येलो (२०१४)
  • हैल्लो नंदन (२०१४)
  • सांगतो ऐका (२०१४)
  • प्यार वाली लव स्टोरी (२०१४)
  • लोकमान्य एक युगपुरुष (२०१५)
  • क्लासमेट्स (२०१५)
  • बालकडु (२०१५)
  • एक तारा (२०१५)
  • संदूक (२०१५)
  • वेलकम ज़िन्दगी (२०१५)
  • मर्डर मिस्ट्री (२०१५)
  • ढोल ताशे (२०१५)
  • कैरी ऑन मराठा (२०१५)

Friday, 25 December 2015

अतुल काळे

आज (२५ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक अतुल काळे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अतुल काळे यांनी वैविध्यपूर्ण विषयावरील मराठी चित्रपट दिग्दर्शित करुन मराठी चित्रपट सुष्टित आपली दिग्दर्शक म्हणून वेगळी छाप सोडली आहे. मागच्या वर्षी अतुल काळे दिग्दर्शित ''बाळकडू" आणि "सन्दूक" हे चित्रपट प्रदर्शित झाले. दोन्ही वेगवेगळया प्रकारचे चित्रपट होते. 

अतुल काळे यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
  • मातीच्या चुली (२००६)
  • दे धक्का (२००८)
  • तीचा बाप त्याचा बाप (२०११) 
  • बाळकडू (२०१५)
  • सन्दूक (२०१५)

किरण नाटकी