आज (२९ मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री भार्गवी चिरमूले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपट आणि टि वी मालिकांमध्ये काम केले आहे. मराठी मधील "एका पेक्षा एक" या शो चे विजेतेपद त्यांनी पटकावले. "मराठी तारका" या कार्यक्रमाच्या भाग आहेत. Tuesday, 29 March 2016
भार्गवी चिरमूले
आज (२९ मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री भार्गवी चिरमूले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपट आणि टि वी मालिकांमध्ये काम केले आहे. मराठी मधील "एका पेक्षा एक" या शो चे विजेतेपद त्यांनी पटकावले. "मराठी तारका" या कार्यक्रमाच्या भाग आहेत. Monday, 28 March 2016
Saturday, 26 March 2016
Thursday, 24 March 2016
मुग्धा छापेकर
आज (२४ मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री मुग्धा छापेकर यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
Tuesday, 22 March 2016
Monday, 21 March 2016
हेमंत ढोमे
आज (२१ मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते हेमंत ढोमे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी "आंधळी कोथिम्बीर", "जय जय महाराष्ट्र माझा", "क्षणभर विश्रांती" "पोश्टर गर्ल" आणि "ऑनलाइन बिनलाइन" या चित्रपटात अभिनय केला आहे. अभिनयासोबतच त्यांना लेखनाचीही आवड आहे. ते सध्या "बघतोय काय मुजरा कर" या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. ते अभिनेत्री क्षिती जोग यांच्याशी विवाहबद्ध झाले आहेत.Thursday, 17 March 2016
मिलिंद शिंदे
आज (१७ मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मिलिंद शिंदे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अतिशय कमी वेळात मिलिंद शिंदे एक समर्थ अभिनेता आणि खलनायक म्हणून नावारूपाला आले आहेत. "नटरंग" चित्रपटातील त्यांची भूमिका खुप गाजली. या भूमिकेने त्यांना नवीन ओळख मिळवून दिली. त्यामुळे त्यांची गणना आज मराठीतील सध्याच्या घडीतील आघाडीच्या खलनायकामध्ये होते. त्यांनी "नाच तुझच लग्न हाय" या चित्रपटाचे दिग्दर्शन पण केले आहे. सध्या ते "अबीर गुलाल" या नाटकात अभिनय करीत आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...



