Showing posts with label marathi taraka. Show all posts
Showing posts with label marathi taraka. Show all posts

Tuesday, 29 March 2016

भार्गवी चिरमूले

आज (२९ मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री भार्गवी चिरमूले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपट आणि टि वी मालिकांमध्ये काम केले आहे. मराठी मधील "एका पेक्षा एक" या शो चे विजेतेपद त्यांनी पटकावले. "मराठी तारका" या कार्यक्रमाच्या भाग आहेत.



Saturday, 12 September 2015

स्मिता ताम्बे

आज (१२ सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री स्मिता ताम्बे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मोजके पण चित्रपट करणाऱ्या अभिनेत्रीमध्ये स्मिता ताम्बे यांचे नाव घेतल्या जाते. अभिनयासोबतच त्या नुत्यामध्ये निपुण आहेत. ''मराठी तारका'' या नुत्याच्या कार्यक्रमाच्या त्या भाग आहेत. त्यांनी ''नाती गोती '', ''तुकाराम'', ''जोगवा '' आणि ''७२ मैल एक प्रवास'' या चित्रपटात अभिनय केला आहे. ''देऊळ'' या मराठी चित्रपटात एक विशेष नुत्य त्यांच्यावर चित्रित करण्यात आले होते.

किरण नाटकी