आज (१२ सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री स्मिता
ताम्बे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
मोजके पण चित्रपट करणाऱ्या अभिनेत्रीमध्ये स्मिता ताम्बे यांचे नाव घेतल्या
जाते. अभिनयासोबतच त्या नुत्यामध्ये निपुण आहेत. ''मराठी तारका'' या
नुत्याच्या कार्यक्रमाच्या त्या भाग आहेत. त्यांनी ''नाती गोती '',
''तुकाराम'', ''जोगवा '' आणि ''७२ मैल एक प्रवास'' या चित्रपटात अभिनय केला
आहे. ''देऊळ'' या मराठी चित्रपटात एक विशेष नुत्य त्यांच्यावर चित्रित
करण्यात आले होते.
Showing posts with label smita tambe. Show all posts
Showing posts with label smita tambe. Show all posts
Saturday, 12 September 2015
स्मिता ताम्बे
आज (१२ सप्टेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री स्मिता
ताम्बे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
मोजके पण चित्रपट करणाऱ्या अभिनेत्रीमध्ये स्मिता ताम्बे यांचे नाव घेतल्या
जाते. अभिनयासोबतच त्या नुत्यामध्ये निपुण आहेत. ''मराठी तारका'' या
नुत्याच्या कार्यक्रमाच्या त्या भाग आहेत. त्यांनी ''नाती गोती '',
''तुकाराम'', ''जोगवा '' आणि ''७२ मैल एक प्रवास'' या चित्रपटात अभिनय केला
आहे. ''देऊळ'' या मराठी चित्रपटात एक विशेष नुत्य त्यांच्यावर चित्रित
करण्यात आले होते.Friday, 5 December 2014
कैंडल मार्च
आज सचिन देव दिग्दर्शित ''कैंडल मार्च'' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झालाय. या चित्रपटामध्ये तेजस्विनी पंडित, मनवा नाईक, स्मिता ताम्बे व सायली सह्त्रबुद्धे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सोबतच चित्रपटाच्या सुरुवातीला निवेदक न्हणुन नाना पाटेकर यांचा आवाज या चित्रपटात वापरण्यात आला आहे. सध्या समाजात महिलावर होणाऱ्या बलात्कार व अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत, हाच ज्वलंत विषय या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
List of Upcoming Marathi Movies This is list of Upcoming Marathi Movies is prepared by Team Marathi Chitrapat S...