आज (२९ मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री भार्गवी चिरमूले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपट आणि टि वी मालिकांमध्ये काम केले आहे. मराठी मधील "एका पेक्षा एक" या शो चे विजेतेपद त्यांनी पटकावले. "मराठी तारका" या कार्यक्रमाच्या भाग आहेत.
Showing posts with label eka peksha ek. Show all posts
Showing posts with label eka peksha ek. Show all posts
Tuesday, 29 March 2016
भार्गवी चिरमूले
आज (२९ मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री भार्गवी चिरमूले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! त्यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपट आणि टि वी मालिकांमध्ये काम केले आहे. मराठी मधील "एका पेक्षा एक" या शो चे विजेतेपद त्यांनी पटकावले. "मराठी तारका" या कार्यक्रमाच्या भाग आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...