Showing posts with label abhinay deo. Show all posts
Showing posts with label abhinay deo. Show all posts

Monday, 28 March 2016

सीमा देव

आज (२७ मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री सीमा देव यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!  सीमा देव यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटातून अभिनय केला आहे. त्या रमेश देव यांच्या अर्धांगिनी आहेत. त्यांनी "सुवासिनी" या नावाने आपले आत्मचरीत्र लिहिले आहे.  

किरण नाटकी