आज (१ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मुकुंद वसूले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मुकुंद वसूले विदर्भातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी "शेगावीचा योगी गजानन" या चित्रपटात गजानन महाराजांची भूमिका साकारली आहे. सोबतच "गार्भीचा पाऊस" या चित्रपटातील त्यांच्या शेतकऱ्याच्या भूमिकेचे ही खुप कौतुक झाले. "बाबू बैंड बाजा" या चित्रपटात ही त्यांची महत्वाची भूमिका होती. २०१४ साली स्मिता स्मृति पुरस्कार प्राप्त झाला आहे.
Showing posts with label Baboo Band Baaja. Show all posts
Showing posts with label Baboo Band Baaja. Show all posts
Friday, 1 July 2016
मुकुंद वसूले
आज (१ जुलाई) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मुकुंद वसूले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मुकुंद वसूले विदर्भातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी "शेगावीचा योगी गजानन" या चित्रपटात गजानन महाराजांची भूमिका साकारली आहे. सोबतच "गार्भीचा पाऊस" या चित्रपटातील त्यांच्या शेतकऱ्याच्या भूमिकेचे ही खुप कौतुक झाले. "बाबू बैंड बाजा" या चित्रपटात ही त्यांची महत्वाची भूमिका होती. २०१४ साली स्मिता स्मृति पुरस्कार प्राप्त झाला आहे.Thursday, 17 March 2016
मिलिंद शिंदे
आज (१७ मार्च) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मिलिंद शिंदे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! अतिशय कमी वेळात मिलिंद शिंदे एक समर्थ अभिनेता आणि खलनायक म्हणून नावारूपाला आले आहेत. "नटरंग" चित्रपटातील त्यांची भूमिका खुप गाजली. या भूमिकेने त्यांना नवीन ओळख मिळवून दिली. त्यामुळे त्यांची गणना आज मराठीतील सध्याच्या घडीतील आघाडीच्या खलनायकामध्ये होते. त्यांनी "नाच तुझच लग्न हाय" या चित्रपटाचे दिग्दर्शन पण केले आहे. सध्या ते "अबीर गुलाल" या नाटकात अभिनय करीत आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...
