आज (१६ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक गजेन्द्र अहिरे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! गजेन्द्र अहिरे मागील तीन दशकांपासून नाटक, टीवी व चित्रपटांच्या माध्यमातून कार्यरत असून त्यांना राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी ''विठ्ठल विठ्ठल'', ''नॉट ओनली मिसेस राउत'', ''सरीवर सरी'', ''सैल'', ''सावर रे'', ''त्या रात्री पाऊस होता'',''नातिगोती'', ''दिवसानं दिवस'', ''बयो'', ''शेवरी'', ''एक क्रांतिवीर - वासुदेव बलवंत फड़के'', ''गुलमोहर'', सुम्भराण'', ''पारध'', ''समुद्र'', ''एका शब्दात सांगतो'', ''हैल्लो जयहिन्द'', ''पिपानी'', ''टूरिंग टॉकीज'', ''अनुमति'', ''पोस्टकार्ड'', ''अनवट'', ''स्वामी पब्लिक लिमिटेड'' सारखे वेगवेगळ्या सामाजिक विषयावर आशयपूर्ण व सुन्दर चित्रपट बनवले आहे. अतिशय कमी वेळात चित्रपट बनवण्यासाठी ते प्रसिद्ध असेल तरी त्यांचा प्रत्येक चित्रपट एक वेगळा अनुभव असतो. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये ''नीलकंठ मास्टर'' व ''टाच'' या चित्रपटाचा समावेश आहे.
Showing posts with label anumati. Show all posts
Showing posts with label anumati. Show all posts
Tuesday, 16 February 2016
गजेन्द्र अहिरे
आज (१६ फरवरी) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक गजेन्द्र अहिरे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! गजेन्द्र अहिरे मागील तीन दशकांपासून नाटक, टीवी व चित्रपटांच्या माध्यमातून कार्यरत असून त्यांना राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी ''विठ्ठल विठ्ठल'', ''नॉट ओनली मिसेस राउत'', ''सरीवर सरी'', ''सैल'', ''सावर रे'', ''त्या रात्री पाऊस होता'',''नातिगोती'', ''दिवसानं दिवस'', ''बयो'', ''शेवरी'', ''एक क्रांतिवीर - वासुदेव बलवंत फड़के'', ''गुलमोहर'', सुम्भराण'', ''पारध'', ''समुद्र'', ''एका शब्दात सांगतो'', ''हैल्लो जयहिन्द'', ''पिपानी'', ''टूरिंग टॉकीज'', ''अनुमति'', ''पोस्टकार्ड'', ''अनवट'', ''स्वामी पब्लिक लिमिटेड'' सारखे वेगवेगळ्या सामाजिक विषयावर आशयपूर्ण व सुन्दर चित्रपट बनवले आहे. अतिशय कमी वेळात चित्रपट बनवण्यासाठी ते प्रसिद्ध असेल तरी त्यांचा प्रत्येक चित्रपट एक वेगळा अनुभव असतो. त्यांच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये ''नीलकंठ मास्टर'' व ''टाच'' या चित्रपटाचा समावेश आहे. Monday, 9 November 2015
सुबोध भावे
आज (९ नवंबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते सुबोध भावे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!!
सुबोध भावे यांनी चित्रपट, नाटक आणि टिवी मालिका या तिन्ही क्षेत्रात अभिनय केला आहे. सुबोध भावे यांनी "लोकमान्य - एक युगपुरुष" आणि "बालगंधर्व" या चित्रपटात लोकमान्य टिळक आणि बालगंधर्व यांची भूमिका साकारली. या दोन्ही चित्रपटांसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. येत्या दिवाळीमध्ये १२ नवंबरला ''कट्यार काळजात घुसली" या चित्रपटाच्या निमित्ताने ते दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहेत.
सुबोध भावे यांनी चित्रपट, नाटक आणि टिवी मालिका या तिन्ही क्षेत्रात अभिनय केला आहे. सुबोध भावे यांनी "लोकमान्य - एक युगपुरुष" आणि "बालगंधर्व" या चित्रपटात लोकमान्य टिळक आणि बालगंधर्व यांची भूमिका साकारली. या दोन्ही चित्रपटांसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. येत्या दिवाळीमध्ये १२ नवंबरला ''कट्यार काळजात घुसली" या चित्रपटाच्या निमित्ताने ते दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहेत.
सुबोध भावे यांनी अभिनय केलेले चित्रपट
- कट्यार काळजात घुसली (२०१५)
- लोकमान्य - एक युगपुरुष (२०१५ )
- स्वामी पब्लिक लिमिटेड (२०१४)
- अनुमती (२०१३)
- टूरिंग टॉकीज (२०१३)
- बालक-पालक (बी.पी.) (२०१३)
- झाले मोकळी आकाश (२०१३)
- अय्या (हिंदी) (२०१२)
- भारतीय (२०१२)
- चिंटू (२०१२)
- पाऊलवाट (२०११)
- बालगंधर्व (२०११)
- झाले मोकळे आकाश (२०१०)
- ती रात्र (२०१०)
- रानभूल (२०१०)
- लाडीगोडी (२०१०)
- हापूस (२०१०)
- पाश (२०१०)
- कथा तिच्या लग्नाची (२००९)
- त्या रात्री पाऊस होता (२००९)
- क्षणोक्षणी (२००९)
- उलाढाल (२००८)
- एक डाव धोबी पछाड (२००८)
- मन पाखरू पाखरू (२००८)
- सखी (२००८)
- सनई चौघडे (२००८)
- आव्हान (२००७)
- माझी आई (२००७)
- श्री सिद्धीविनायक महिमा (२००७)
- मिशन चॅम्पियन (२००७)
- आईशपथ (२००६)
- क्षण (२००६)
- मोहत्यांची रेणुका (२००६)
- लालबागचा राजा (२००६)
- आम्ही असू लाडके (२००५)
- कवडसे (२००५)
- मी तुझी तुजीच रे (२००५)
- सत्तेसाठी काहीही (२००३)
- ध्यासपर्व (२००१)
- वीर सावरकर (२००१)
- संत बसवेश्वर (१९९०)
Friday, 30 October 2015
विक्रम गोखले
आज (३० ऑक्टोबर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते विक्रम गोखले यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! विक्रम गोखले त्यांच्या कुटुंबात असलेला अभिनयाचा वारसा घेऊनच अभिनयाच्या क्षेत्रात दाखल झाले. आपल्या समर्थ अभिनयाने विक्रमजी त्यांची प्रत्येक भूमिका लक्ष्यवेधी करतात. त्यांच्या अभिनय कारकिर्दीला ५८ वर्षे पूर्ण झाले आहेत. दिग्दर्शक, अभिनेते व अभिनेत्रीच्या कितीतरी पिढ्यांसोबत त्यांनी काम केले आहे. २०१२ साली त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील भष्टाचारावर भाष्य करणारा "आघात" हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. "अनुमति" या चित्रपटसाठी त्यांना सर्वोकृष्ट अभिनयाचा राष्ट्रिय पुरस्कार प्राप्त झाला आहे. अभिनयासोबतच समाजकार्याची आवड सुद्धा त्यांनी जोपासली आहे. त्यांच्या विषयी अधिक माहिती जाणून घेण्याकरीता आपण www.vikramgokhle.com या त्यांच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊ शकता.
Subscribe to:
Posts (Atom)
-
List of Birthday from Marathi Film Industry Kiran Karmarkar (Actor) - 01 January Kshitee Jog (Actor) - 01 January Nana Patekar (A...
-
आज (२८ जून) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते मंगेश देसाई यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !!!!! मागील वर्ष...
-
आज (१ डिसेम्बर) मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक किरण नाटकी यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा !...
